मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरळीधर मोहोळ यांच्याशी आमदार विक्रांत पाटील यांनी समन्वय साधून या पर्यटकांना विशेष विमानाने त्यांना मुंबई मध्ये आणण्यात आले. ...
Pahalgam Terror Attack: काश्मीर खोऱ्यातील पेहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात नवीन पनवेल मधील दिलीप देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.सोमवारी ते निसर्ग टूरसोबत काश्मीर ला गेले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी या भ्याड हल्ल्यात देसलेसह इतर पर्यटकांचा मृत्यू झाला ...
पनवेल मधील निसर्ग ट्रॅव्हलचे मालक ओक यांच्या कडून देखील पनवेल शहर पोलिसांनी खात्री केली आहे. दरम्यान निसर्ग ट्रॅव्हलच्या माध्यमातून पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी पनवेल शहर पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती... ...