Amravati News जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील काही वार्डातील तसेच बाह्यरुग्ण विभागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने डॉक्टर मोबाईल टॉर्चच्या उजेडात रुग्णांवर उपचार करत असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. ...
Amravati News जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील सर्जरी तथा अस्थिरोगाशी संबंधित असेलेले वाॅर्ड हाऊसफुल्ल झाल्याने काही रुग्णांवर व्हरांड्यातच खाली गादीवर उपचार केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...
जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) हे जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय रुग्णालयांसाठीचे रेफर सेंटर आहे. त्यामुळे जिल्हाभरातील अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार मिळावे यासाठी याच रुग्णालयात दाखल केले जाते. ...
जिल्ह्यात वर्ष २०२२-२३ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये ‘हिपॅटायटीस-बी’चे २१८, तर ‘सी’चे १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम केंद्राने दिली आहे. ...