लाईव्ह न्यूज :

default-image

उज्वल भालेकर

ईव्हीएम विरोधात राज्यभरात लढा उभा करणार : आनंदराज आंबेडकर - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ईव्हीएम विरोधात राज्यभरात लढा उभा करणार : आनंदराज आंबेडकर

अमरावती लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक, इंडिया आघाडीशी चर्चा सुरु ...

इर्विनमध्ये एक्स-रे काढा, पण अहवालासाठी दोन दिवसांनी या - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इर्विनमध्ये एक्स-रे काढा, पण अहवालासाठी दोन दिवसांनी या

एक्स-रे फिल्मचा तुटवडा, रुग्ण तसेच नातेवाइकांमध्ये रोष ...

कोरोना दारात, अमरावती जिल्ह्यात ५ नवे रुग्ण आढळले - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोरोना दारात, अमरावती जिल्ह्यात ५ नवे रुग्ण आढळले

अमरावती : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी ५ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद ... ...

‘हसल ३’मध्ये सेकंड रनरअप सौरभचे अमरावतीत जंगी स्वागत - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘हसल ३’मध्ये सेकंड रनरअप सौरभचे अमरावतीत जंगी स्वागत

सौरभने रॅपच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. ...

खासदारांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खासदारांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

देशाच्या लोकशाही इतिहासात पहिल्यांदाच संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. ...

महादेव कोळी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल; एसटी प्रमाणपत्राची मागणी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महादेव कोळी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल; एसटी प्रमाणपत्राची मागणी

या आंदोलनातील उपोषणकर्ते राजेंद्र जुवार व गजानन चुनकीकर यांची प्रकृती बिघडली असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...

गाडगे बाबांचे नाव असलेल्या विद्यापीठातच अस्वच्छतेचे साम्राज्य, एनएसयूआयचे आंदोलन - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गाडगे बाबांचे नाव असलेल्या विद्यापीठातच अस्वच्छतेचे साम्राज्य, एनएसयूआयचे आंदोलन

कुलगुरुंना निवेदन देऊन तातडीने विद्यापीठ परिसराची स्वच्छता करण्याची मागणीही केली.  ...

उपोषण मंडपात स्वत:ची तिरडी रचून विद्यार्थ्यांनी केला शासनाचा निषेध - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उपोषण मंडपात स्वत:ची तिरडी रचून विद्यार्थ्यांनी केला शासनाचा निषेध

२०२१ मध्ये राबविलेल्या सुरक्षा रक्षक भरतीचा निकाल जाहीर करण्याची मागणी ...