लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

उज्वल भालेकर

जेल भरो आंदोलनातून आशा सेविकांनी केला शासनाचा निषेध - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जेल भरो आंदोलनातून आशा सेविकांनी केला शासनाचा निषेध

वाढीव मानधनाच्या शासन निर्णयासाठी २३ दिवसांपासून संप सुरू ...

बॅनरवरील मोदी नावावर ‘भारत’ असे स्टीकर चिकटवून युवक काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बॅनरवरील मोदी नावावर ‘भारत’ असे स्टीकर चिकटवून युवक काँग्रेसचे आंदोलन

केंद्र सरकारच्या सर्व जाहिराती जनतेच्या पैशातून होतात. त्या जाहिरातींमध्ये देशभर सर्वत्र ‘भारत सरकार’ असे अपेक्षित आहे. ...

एमएसआरएलएम अंतर्गत घेण्यात आलेली परीक्षा तीन तास उशिरा; उमेदवारांमध्ये संताप - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एमएसआरएलएम अंतर्गत घेण्यात आलेली परीक्षा तीन तास उशिरा; उमेदवारांमध्ये संताप

५ ब्लॉक अँकर तर १७ सिनियर सीआरपी पदासाठी होती परीक्षा ...

ग्रंथदिंडीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाला सुरुवात - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रंथदिंडीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाला सुरुवात

राष्ट्रसंतांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा राष्ट्रधर्म युवा मंचचा प्रयत्न ...

वीज पुरवठा खंडित; मनपा अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांचा अंधारात अभ्यास - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वीज पुरवठा खंडित; मनपा अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांचा अंधारात अभ्यास

चार महिन्यांपासून बिल न भरल्याने महावितरणने केली वीज पुरवठा खंडित ...

स्कॉटलँडमध्ये अमरावतीचा अनिरुद्ध विद्यार्थी संस्थेचा अध्यक्ष - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्कॉटलँडमध्ये अमरावतीचा अनिरुद्ध विद्यार्थी संस्थेचा अध्यक्ष

जातिभेद निर्मूलनाकरिता पहिल्या आंबेडकराइट विद्यार्थी संस्थेची स्थापना ...

विद्यापीठात पंधरा दिवसात लोकपाल नियुक्त करा; युवासेनेचा विद्यापीठ प्रशासनाला आंदोलनाचा इशारा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठात पंधरा दिवसात लोकपाल नियुक्त करा; युवासेनेचा विद्यापीठ प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

विद्यापीठाने पंधरा दिवसात लोकपाल नियुक्त न केल्यास युवासेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...

युती केली तरच टिकाल नाहीतर जेलमध्ये जाल - प्रकाश आंबेडकर - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :युती केली तरच टिकाल नाहीतर जेलमध्ये जाल - प्रकाश आंबेडकर

अमरावतीत वंचीत आघाडीची जाहीर सभा... ...