Amravati : ही शस्त्रक्रिया गंभीर श्रवणशक्ती कमी असलेल्या बालकांसाठी केली जाते. हे एक अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान आहे. यात एक इलेक्ट्रॉनिक्स उपकरण कानाच्या आत बसविले जाते ज्याचा संपर्क मेंदूतील नस सोबत येतो, त्यामुळे कर्णबधिर व्यक्तीस आवाज ऐक ...