राधानगरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने म्हशींचा गोठा करून चांगला जम बसवला होता. नवरा-बायको दोघे काबाडकष्ट करून गोठा आणखी वाढविण्याच्या विचारात होते. यासाठी ते बँक खात्यात पैसे साठवत होते. ...
तू गर्भपात कर. माझ्यासोबत राहू नको. माहेरी निघून जा. लग्नात तुझ्या आई-वडिलांनी काही दिले नाही. इथे राहायचे असेल तर १० लाखांचा हुंडा घेऊन ये,' असे म्हणत तो त्रास देत होता ...