Kolhapur Crime News: कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लक्ष्मीपुरीतील प्रकाश हार्डवेअरमधून गोवा बनावटीच्या महागड्या दारूची विक्री केली जात होती. हा प्रकार लक्षात येताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी शनिवारी (दि. १०) रात्री छापा टाकून केलेल्या कारवाई ...