लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

उद्धव गोडसे

Kolhapur: पूजा सुरू असतानाच गडमुडशिंगी येथे मंदिर विहिरीत कोसळले, पुजारी बेपत्ता, शोध सुरू - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पूजा सुरू असतानाच गडमुडशिंगी येथे मंदिर विहिरीत कोसळले, पुजारी बेपत्ता, शोध सुरू

Kolhapur News: गडमुडशिंगी येथे एका जुन्या विहिरीच्या काठावरील छोटे नृसिंह मंदिर अचानक विहिरीत कोसळले. रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली तेव्हा पुजारी कृष्णात शामराव दांगट हे मंदिरात पूजा करीत होते. ग्रामस्थांकडून त्यांचा शोध सुरू आहे. ...

आठ वर्षीय मुलीवर अत्याचार, नराधम बापास २० वर्ष सक्तमजुरी; कोल्हापुरातील घटना - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आठ वर्षीय मुलीवर अत्याचार, नराधम बापास २० वर्ष सक्तमजुरी; कोल्हापुरातील घटना

चूक झाली. माफ कर. असे म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न ...

राहुल गांधींनी कोल्हापुरातील उचगावात दलित कुटुंबासोबत घेतला भोजनाचा आस्वाद, स्वत: बनवल्या भाज्या - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राहुल गांधींनी कोल्हापुरातील उचगावात दलित कुटुंबासोबत घेतला भोजनाचा आस्वाद, स्वत: बनवल्या भाज्या

अजयकुमार सनदे यांच्या घरात स्वत: बनवल्या भाज्या, ऐनवेळच्या बदलाने पोलिसांची तारांबळ ...

Kolhapur: विशाळगड हिंसाचारातील संशयित रवींद्र पडवळ याची कणेरी मठावर हजेरी, पोलिसांना मात्र सापडेना - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: विशाळगड हिंसाचारातील संशयित रवींद्र पडवळ याची कणेरी मठावर हजेरी, पोलिसांना मात्र सापडेना

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असलेल्या समारंभात उघडपणे वावरत असूनही तो पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य ...

खून करून आईचे काळीज खाणाऱ्या नराधमाची फाशी कायम, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; कोल्हापुरातील सात वर्षांपूर्वीचा गुन्हा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खून करून आईचे काळीज खाणाऱ्या नराधमाची फाशी कायम, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; कोल्हापुरातील सात वर्षांपूर्वीचा गुन्हा

तपास अधिका-यांचे कौतुक ...

कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात गळा आवळून एकाचा खून, संशयितांचा शोध सुरू - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात गळा आवळून एकाचा खून, संशयितांचा शोध सुरू

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानकातील एका दुकानाच्या पायरीवर गळा आवळून तरुणाचा खून केल्याचा प्रकार गुरुवारी (दि. २६) सकाळी उघडकीस आला. ... ...

Kolhapur: खंडपीठाचा निर्णय आचारसंहितेपूर्वी कठीण, मुख्यमंत्री इच्छाशक्ती दाखवणार ? - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: खंडपीठाचा निर्णय आचारसंहितेपूर्वी कठीण, मुख्यमंत्री इच्छाशक्ती दाखवणार ?

याच कामात घोडे अडते.. ...

हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना

विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या घटनेने खळबळ ...