लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
Exclusive: 'रंग माझा वेगळा' मालिकेत या अभिनेत्रीचं कमबॅक, शूटिंगला केली सुरूवात - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'रंग माझा वेगळा' मालिकेत या अभिनेत्रीचं कमबॅक, शूटिंगला केली सुरूवात

Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' ही मालिका रंजक वळणावर आली असून आता या मालिकेत एका अभिनेत्रीनं कमबॅक केल्याचं समजते आहे. ...

Exclusive: 'रंग माझा वेगळा'मधील अश्विनीला सोडावी लागली मालिका, मोठं कारण आलं समोर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'रंग माझा वेगळा'मधील अश्विनीला सोडावी लागली मालिका, मोठं कारण आलं समोर

'रंग माझा वेगळा' मालिकेत दीपाची मैत्रिणी अश्विनीची भूमिका अभिनेत्री वैशाली भोसले हिने साकारली आहे. तिला या भूमिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. ...

Exclusive : अभिषेक बच्चन आहे या महाराष्ट्रीयन पदार्थाचा फॅन, रोज ठाण्याहून येते स्पेशल डिश - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : अभिषेक बच्चन आहे या महाराष्ट्रीयन पदार्थाचा फॅन, रोज ठाण्याहून येते स्पेशल डिश

Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनला महाराष्ट्रीयन पदार्थ खूप आवडतात. ...

Exclusive : निमरत कौर ते 'दसवीं'मधली विमला देवी; ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क, अभिनेत्रीने सांगितली इंटरेस्टिंग जर्नी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : निमरत कौर ते 'दसवीं'मधली विमला देवी; ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क, अभिनेत्रीने सांगितली इंटरेस्टिंग जर्नी

लंचबॉक्स, एअरलिफ्ट चित्रपटातील आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री निमरत कौर (Nimrat Kaur) बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर 'दसवीं' (Dasvi) चित्रपटातून कॉमेडी करताना दिसणार आहे. ...

Exclusive: अभिषेक बच्चनने नागराज मंजुळेंची केली प्रशंसा, म्हणाला - 'त्यांचे मला...' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: अभिषेक बच्चनने नागराज मंजुळेंची केली प्रशंसा, म्हणाला - 'त्यांचे मला...'

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा बहुचर्चित 'झुंड' (Jhund) रिलीज झाल्यानंतर अनेकांनी त्याची प्रशंसा केली. आता अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan)नेही 'झुंड' चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळेंवर कौतुकाचा वर्षाव केला. ...

अभिषेक बच्चन म्हणतो - 'दसवीं' चित्रपट माझ्यासाठी खूप खास, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेक बच्चन म्हणतो - 'दसवीं' चित्रपट माझ्यासाठी खूप खास, जाणून घ्या याबद्दल

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आगामी चित्रपट 'दसवीं' (Dasvi Movie)मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ७ एप्रिलला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ...

'मुरांबा'चे दिग्दर्शक विघ्नेश कांबळे यांनी छोट्या पडद्यावरील दिग्दर्शकांबाबत व्यक्त केली खंत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुरांबा'चे दिग्दर्शक विघ्नेश कांबळे यांनी छोट्या पडद्यावरील दिग्दर्शकांबाबत व्यक्त केली खंत

Vighnesh Kamble: विघ्नेश कांबळे यांनी बऱ्याच हिंदी आणि मराठी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. ...

'मुरांबा'चे दिग्दर्शक विघ्नेश कांबळे म्हणतात, 'नवोदित कलाकार म्हणजे मातीचा गोळा, त्यांना...' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुरांबा'चे दिग्दर्शक विघ्नेश कांबळे म्हणतात, 'नवोदित कलाकार म्हणजे मातीचा गोळा, त्यांना...'

स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच दाखल झालेली 'शशांक केतकर'(Shashank Ketkar)ची नवीन मालिका 'मुरांबा'(Muramba)चे दिग्दर्शन विघ्नेश कांबळे (Vighnesh Kamble) करत आहेत ...