तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.Read more
दिग्दर्शक संजय जाधवने देखील प्रेम व मैत्रीवर आधारीत सिनेमाची मेजवानी रसिकांना दिली आहे. मात्र यावेळेस त्याने प्रेम व मैत्रीच्या पलिकडे जाऊन बदला व वासना या गोष्टी अधोरेखित करण्याचे धाडस 'लकी' चित्रपटातून केले आहे. ...
Subodh Bhave : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे 'बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे' या अत्यंत गाजलेल्या शोच्या दुसऱ्या सीझनसह बिग एफएमवर पुन्हा हजर झाला आहे. ...
Shreyas Talpade : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेसाठी २०२२ हे वर्ष अतिशय धमाकेदार राहिले आहे. त्याने 'पुष्पा' या दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी डबिंगमध्ये मुख्य कलाकार अल्लू अर्जुन याला अर्थात पुष्पाला हिंदीत आवाज दिला. हा ...
Shreyas Talpade : कंगना राणौत अभिनीत आणि दिग्दर्शित 'इमरजेंसी' चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा... ...
दिग्दर्शक मधुर भांडारकर वास्तववादी सिनेमांसाठी ओळखले जातात. वास्तविक आयुष्यांवरचे त्यांचे अनेक चित्रपट गाजलेत. यात फॅशन, हिरोईन, पेज 3, ट्रॅफिक सिग्नल, कॉर्पोरेट अशा अनेक सिनेमांचा उल्लेख करता येईल. हेच मधुर भांडारकर पुन्हा एकदा वास्तववादी चित्रपट घे ...
Man Udu Udu Jhala: 'मन उडू उडू झालं' या मालिकेतील इंद्रा आणि दिपू केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. मात्र, आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समजते आहे. ...