तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.Read more
१९७८ साली एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर आधारीत बी. आर. चोप्रा दिग्दर्शित 'पती पत्नी और वो' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि याच चित्रपटाचा रिमेक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...
दोन सीझननंतर आता 'आणि काय हवं?' वेबसीरिजचा तिसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीरिजमधून अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत आपल्या भेटीला आले आहेत. ...
'टोटल धमाल' हा धमाल फ्रेंचाइजीमधील तिसऱ्या चित्रपटाचा ट्रेलर आणि यातील तगडी स्टारकास्ट पाहून चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती आणि आज ती अखेर संपली आहे. ...
सुजॉय घोष यांनी 'कहानी', त्याचा सीक्वल 'कहानी २' व 'तीन' या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटानंतर ते 'बदला' हा मर्डर मिस्ट्री चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. ...
राजेश खन्ना अभिनीत 'हाथी मेरे साथी ' चित्रपट 1971 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट हत्ती व मानवी नात्यावर आधारीत होता. यावरच आधारीत 'जंगली' चित्रपटही असून यात दंत तस्करीवर प्रकाशझोत टाकण्य ...
बलात्काराच्याच संदर्भातील एक कायदा म्हणजे सेक्शन ३७५. याच कायद्यावर दिग्दर्शक अजय बहल यांनी चित्रपट बनविला आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना व रिचा चड्ढा मुख्य भूमिकेत आहेत. ...
बॉलिवूडमध्ये फार कमी हॉरर सिनेमे बनले आहेत आणि त्यात आता 'भूत पार्ट १ : द हाँटेड शिप' या चित्रपटातून धर्मा प्रोडक्शनने पहिल्यांदाच हॉरर सिनेमामध्ये पाऊल टाकले आहे. तसेच अभिनेता विकी कौशलचादेखील हा पहिलाच हॉरर चित्रपट आहे. ...