तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.Read more
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो 'बिग बॉस'चा १३वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचं सूत्रसंचालन बॉलिवूडचा दबंग खान सलमान करणार आहे. सलमानचं सूत्रसंचालन करण्याचं यंदा १०वं वर्षे आहे. ...
'राम सिया के लव कुश' ही मालिका लवकरच कलर्स वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत सीतेची भूमिका अभिनेत्री शिव्या पठानिया साकारणार आहे. ...
अभिनेता शाहिद कपूरने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. आता तो पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तेलुगू चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक 'कबीर सिंग'मध्ये तो दिसणार आहे. ...
माधुरी दीक्षित लवकरच कलर्स वाहिनीवरील 'डान्स दीवाने' या रिएलिटी शोच्या दुसऱ्या पर्वात एका डान्स रिएलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ...