लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, ६ ऑक्टोबरपर्यंत तुरुंगवास; मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, ६ ऑक्टोबरपर्यंत तुरुंगवास; मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकने मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. ...

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये नवीन ट्विस्ट, गुरूनाथच्या आईने त्याच्या आणि मायाच्या विरोधात आखली योजना - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये नवीन ट्विस्ट, गुरूनाथच्या आईने त्याच्या आणि मायाच्या विरोधात आखली योजना

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये गुरूनाथच्या आईने त्याच्या व मायाच्या विरोधात काहीतरी योजना आखली आहे. ...

लॉकडाउनमध्ये रिलीज झालेल्या या ५ वेबसीरिजचे शूटिंग झालंय नयनरम्य ठिकाणी, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाउनमध्ये रिलीज झालेल्या या ५ वेबसीरिजचे शूटिंग झालंय नयनरम्य ठिकाणी, जाणून घ्या याबद्दल

लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी बऱ्याच वेबसीरिज रिलीज झाल्या. या सीरिजमधील कथानक, पात्र आणि लोकेशन्सनी रसिकांच्या मनात घर केले. ...

जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते २' येणार या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला, त्यानेच दिली ही खुशखबरी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते २' येणार या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला, त्यानेच दिली ही खुशखबरी

अभिनेता जॉन अब्राहमने 'सत्यमेव जयते २'च्या रिलीज डेटची घोषणा सोशल मीडियावर दिली आहे. ...

'खाली पीली'मध्ये अनन्या पांडेने शूट केला जीवघेणा अ‍ॅक्शन सीन, सेटवरील सर्व झाले हैराण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खाली पीली'मध्ये अनन्या पांडेने शूट केला जीवघेणा अ‍ॅक्शन सीन, सेटवरील सर्व झाले हैराण

खाली पीली चित्रपटात पहिल्यांदाच अनन्या पांडे अ‍ॅक्शन सीक्वन्स करताना दिसणार आहे. ...

संजय दत्तनंतर आता या अभिनेत्याला झाला फुफ्फुसाचा कर्करोग, उपचारासाठी आहे पैशांची गरज - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तनंतर आता या अभिनेत्याला झाला फुफ्फुसाचा कर्करोग, उपचारासाठी आहे पैशांची गरज

अभिनेता भूपेश कुमार पंड्याची सध्या जगण्यासाठीची धडपड सुरू आहे. त्याला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे आणि त्याला पैशांची खूप गरज आहे. ...

'दृश्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरनने शेअर केला नवऱ्यासोबत लिप लॉक करतानाचा फोटो, दोघे दिसले रोमँटिक अंदाजात - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'दृश्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरनने शेअर केला नवऱ्यासोबत लिप लॉक करतानाचा फोटो, दोघे दिसले रोमँटिक अंदाजात

अभिनेत्री आशालता वाबगावकर व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक; 'माझी आई काळूबाई'मधील २७ जणांना कोरोना - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री आशालता वाबगावकर व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक; 'माझी आई काळूबाई'मधील २७ जणांना कोरोना

जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ...