लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
Neha Kakkar Photos: नेहा कक्कडने इंस्टाग्रामवर शेअर केले फोटो, ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले फिदा - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Neha Kakkar Photos: नेहा कक्कडने इंस्टाग्रामवर शेअर केले फोटो, ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले फिदा

'मुंबईच्या पावसात माझं घर कोसळतंय...', हायकोर्टाचे आभार मानताना कंगनाला अनावर झाले अश्रू - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुंबईच्या पावसात माझं घर कोसळतंय...', हायकोर्टाचे आभार मानताना कंगनाला अनावर झाले अश्रू

कंगना राणौतच्या कार्यालय तोडफोड प्रकरणावरून उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला चांगलेच फटकारले आहे. त्यामुळे कंगनाने मुंबई उच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. ...

रिया चक्रवर्तीने NCBच्या चौकशीत नाही घेतले कोणत्याच बॉलिवूड सेलिब्रेटीचे नाव, सतीश मानशिंदेंचा दावा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीने NCBच्या चौकशीत नाही घेतले कोणत्याच बॉलिवूड सेलिब्रेटीचे नाव, सतीश मानशिंदेंचा दावा

रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे यांनी एनसीबीच्या चौकशीदरम्यान रियाने कोणत्याच बॉलिवूड सेलिब्रेटींचे नाव घेतले नसल्याचे सांगितले आहे. ...

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीनं शेअर केला बालपणीचा फोटो, म्हणतेय - परत पाहिजे माझं बालपण! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीनं शेअर केला बालपणीचा फोटो, म्हणतेय - परत पाहिजे माझं बालपण!

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे लवकरच मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. ...

Mirzapur Season 2: एक महिन्यानंतर गुड्डू पंडित आणि कालीन भैय्या येणार आमने सामने - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mirzapur Season 2: एक महिन्यानंतर गुड्डू पंडित आणि कालीन भैय्या येणार आमने सामने

लोकप्रिय वेबसीरिज मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ...

श्रिया पिळगावकरची 'क्रॅकडाउन' आली भेटीला, दिसली हटके अंदाजात - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रिया पिळगावकरची 'क्रॅकडाउन' आली भेटीला, दिसली हटके अंदाजात

अभिनेत्री श्रिया पिळगावकरची नवीन वेबसीरिज क्रॅकडाउन नुकतीच रसिकांच्या भेटीला आली आहे. ...

अजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल

अजय देवगणच्या करियरच्या सुरूवातीला अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली. ...

'आई कुठे काय करते' रंजक वळणावर, अनिरुद्ध-संजनाच्या नात्याविषयी कळल्यानंतर काय असेल अरुंधतीचा निर्णय? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' रंजक वळणावर, अनिरुद्ध-संजनाच्या नात्याविषयी कळल्यानंतर काय असेल अरुंधतीचा निर्णय?

‘आई कुठे काय करते’ मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचले आहे. ...