तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.Read more
पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी (Pandharinath Kamble Aka Paddy) नुकतेच घराबाहेर पडले आणि त्यानंतर त्यांनी सूरज चव्हाणचे पालकत्व आयुष्यभरासाठी घेतल्याचे जाहीर केले. दरम्यान आता लोकमत फिल्मीच्या लाइव्ह कार्यक्रमात छोटा पुढारी उर्फ घनश्याम दरोडे(Ghanshyam Dar ...
Khushboo Tawde and Sangram Salvi : अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी यांनी नुकतीच चाहत्यांना खुशखबर दिली आहे. त्यांना मुलगी झाल्याचे समजते आहे. ...
khushboo tawde या अभिनेत्रीचा नवरादेखील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे आणि त्यांना एक मुलगा असून ते लवकरच दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहेत. ...
Tiger Nageswara Rao Movie : साऊथचा सुपरस्टार रवि तेजाचा आगामी चित्रपट टाइगर नागेश्वर राव लवकरच भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो मास्टरमाइंड चोराची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात रवि तेजासोबत अभिनेत्री नुपूर सनॉन, अनुपम खेर आणि मुरली शर्मा प्रमुख ...
Akelli Movie : इराक-सीरियामध्ये युद्ध परिस्थिती ओढवलेली असताना, इराकमध्ये नोकरीसाठी गेलेल्या सामान्य भारतीय तरुणीची कथा म्हणजे 'अकेली'. हा चित्रपट येत्या २५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. ...
Akelli Movie : अभिनेत्री नुसरत भरुचाचा आगामी चित्रपट अकेलीचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाची कथा एका भारतीय तरुणीभोवती फिरते. जी युद्धग्रस्त इराकमध्ये एकटी अडकते आणि इतक्या अडचणी असतानाही जिवंत राहण्यासाठी संघर ...