तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.Read more
शाहरूख खानची मुलगी सुहानाला देखील रंगभेदावरून हिणवले गेले. बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांच्या करियरमध्ये कधीच सावळा रंग अडसर ठरला नाही. ...
सुशांत सिंग राजपूतच्या निधनादिवशी वांद्रेमधील फ्लॅटमध्ये पाच लोक उपस्थित होते. त्याचा कुक नीरजपासून हाउस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा पर्यंत सर्वजण सीबीआयच्या रडारवर आहे ...
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १५ दिवसांपूर्वी एका १९ वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र आज सकाळी पीडितेचे मृत्यूशी झुंज संपली. ...