लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
'पवित्र रिश्ता' मालिकेतील शेवटचा सीन सोशल मीडियावर होतोय व्हायरल, असे भेटले होते मानव-अर्चना - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पवित्र रिश्ता' मालिकेतील शेवटचा सीन सोशल मीडियावर होतोय व्हायरल, असे भेटले होते मानव-अर्चना

सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनी त्याच्या आठवणीमध्ये जुना व्हिडिओ शेअर करत आहेत. आता पवित्र रिश्ता मालिकेतील सुशांत व अंकिताच्या शेवटच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ...

सुव्रत जोशीने लंडनमध्ये केलं 'गोष्ट एका पैठणीची' सिनेमाचं डबिंग, शेअर केला क्रेझी अनुभव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुव्रत जोशीने लंडनमध्ये केलं 'गोष्ट एका पैठणीची' सिनेमाचं डबिंग, शेअर केला क्रेझी अनुभव

अभिनेता सुव्रत जोशीनं एक क्रेझी अनुभव घेतला. लॉकडाउनपूर्वी चित्रीत केलेल्या 'गोष्ट एका पैठणी'ची या चित्रपटाचे त्याचे राहिलेले डबिंग त्याने चक्क लंडनमध्ये पूर्ण केले आहे. ...

वयाची चाळीशी उलटलेली असतानाही अद्याप सिंगल आहे करीना कपूरची ही नणंद, इतक्या कोटींची आहे मालकीण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाची चाळीशी उलटलेली असतानाही अद्याप सिंगल आहे करीना कपूरची ही नणंद, इतक्या कोटींची आहे मालकीण

पटौडी कुटुंबातील या सदस्याचा बॉलिवूडशी दूरदूर पर्यंत कोणताच संबंध नाही. ...

Bigg Boss 14चं घर आहे खूप आलिशान, फोटो पाहून व्हाल हैराण, See Photos - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14चं घर आहे खूप आलिशान, फोटो पाहून व्हाल हैराण, See Photos

बिग बॉसच्या इतर सीझनप्रमाणेच यंदाच्या सीझनचे बिग बॉसचे घर आहे खूप आलिशान ...

"सुखी माणसाचा सदरा' आणेल लोकांच्या चेहऱ्यावर हास्य', राज ठाकरेंनी भरत जाधवसाठी केलं 'हे' ट्विट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुखी माणसाचा सदरा' आणेल लोकांच्या चेहऱ्यावर हास्य', राज ठाकरेंनी भरत जाधवसाठी केलं 'हे' ट्विट

केदार शिंदेच्या 'सुखी माणसाचा सदरा' या नव्या मालिकेचे राज ठाकरे यांनी भरभरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. ...

सुशांत सिंग राजपूत हत्या की आत्महत्या? प्रकरणात आला नवीन ट्विस्ट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूत हत्या की आत्महत्या? प्रकरणात आला नवीन ट्विस्ट

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. ...

खळबळजनक! कास्टिंग काउचच्या मदतीने बऱ्याच अभिनेत्री पोहचल्या टॉपवर, ईशा कोप्पीकरचा दावा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खळबळजनक! कास्टिंग काउचच्या मदतीने बऱ्याच अभिनेत्री पोहचल्या टॉपवर, ईशा कोप्पीकरचा दावा

कास्टिंग काउचच्या मदतीने बऱ्याच अभिनेत्री बॉलिवूडमध्ये टॉपवर पोहचल्या आहेत, असा दावा ईशाने केला आहे. ...

रिया चक्रवर्ती शिवसेनेच्या या मंत्र्याच्या होती संपर्कात, सुशांतच्या मित्राचा दावा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्ती शिवसेनेच्या या मंत्र्याच्या होती संपर्कात, सुशांतच्या मित्राचा दावा

सुशांतचा जवळचा मित्र सुनील शुक्लाने रिया चक्रवर्ती शिवसेनेच्या एका मंत्र्याच्या संपर्कात होती, असा दावा केला आहे. ...