लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
बिग बॉस मराठी फेम शर्मिष्ठा राऊत लवकरच अडकणार लग्नबेडीत, लग्नाची तारीख केली जाहीर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी फेम शर्मिष्ठा राऊत लवकरच अडकणार लग्नबेडीत, लग्नाची तारीख केली जाहीर

बिग बॉस मराठी फेम शर्मिष्ठा राऊतचा तेजस देसाईसोबत जून महिन्यात साखरपुडा पार पडला. आता ती लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. ...

बॉलिवूडला आणखी एक झटका, अजय देवगणचा छोटा भाऊ अनिल देवगणचे निधन - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडला आणखी एक झटका, अजय देवगणचा छोटा भाऊ अनिल देवगणचे निधन

अजय देवगणवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचा छोटा भाऊ अनिल देवगणचे निधन झाले आहे. ...

उमेश कामत आणि प्रिया बापटच्या लग्नाला झाली 9 वर्षे पूर्ण, असं व्यक्त केलं एकमेकांवरील प्रेम - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उमेश कामत आणि प्रिया बापटच्या लग्नाला झाली 9 वर्षे पूर्ण, असं व्यक्त केलं एकमेकांवरील प्रेम

प्रिया आणि उमेशने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने एकमेकांवरील प्रेम सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. ...

रिया चक्रवर्तीला न्यायालयाकडून दिलासा नाही, 20 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीला न्यायालयाकडून दिलासा नाही, 20 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीला न्यायालयाकडून दिलासा मिळाला नसून तिच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ...

करीनाच्या आधी सैफ अली खानच्या आयुष्यात होती ही मॉडेल, तिच्यासाठी दिला होता पत्नी अमृता सिंगला घटस्फोट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीनाच्या आधी सैफ अली खानच्या आयुष्यात होती ही मॉडेल, तिच्यासाठी दिला होता पत्नी अमृता सिंगला घटस्फोट

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या घटस्फोट करीना कपूरमुळे झाला नव्हता. तर त्यासाठी इटालियन मॉडेल होती कारणीभूत ...

बाबो..! नोरा फतेहीला कोरिओग्राफर टेरेन्सनं केलं इम्प्रेस, मोरक्कन भाषेत केलं प्रपोज - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! नोरा फतेहीला कोरिओग्राफर टेरेन्सनं केलं इम्प्रेस, मोरक्कन भाषेत केलं प्रपोज

अभिनेत्री नोरा फतेहीचा डान्स व्हिडिओ बऱ्याचदा व्हायरल होत असतात. आता तिचा आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत टेरेंस लुईस नोराला तिच्या भाषेत प्रपोज करताना दिसतो आहे. ...

लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदीने सांगितले तिच्या सुखी आयुष्याचं कारण, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदीने सांगितले तिच्या सुखी आयुष्याचं कारण, जाणून घ्या याबद्दल

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे लवकरच मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. ...

नवरात्रीमध्ये 'तारक मेहता..'मध्ये दयाबेन करणार कमबॅक? अखेर निर्मात्यांनी तोडली चुप्पी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरात्रीमध्ये 'तारक मेहता..'मध्ये दयाबेन करणार कमबॅक? अखेर निर्मात्यांनी तोडली चुप्पी

गेल्या काही दिवसांपासून दिशा वकानी मालिकेत पुनरागमन करणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. मात्र अखेर या मालिकेच्या निर्मात्यांनी चुप्पी तोडली आहे. ...