लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
कंगना राणौतने वायुसेना दिनाच्या दिल्या शुभेच्छा, 'तेजस' चित्रपटाचं केलं प्रमोशन - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतने वायुसेना दिनाच्या दिल्या शुभेच्छा, 'तेजस' चित्रपटाचं केलं प्रमोशन

अभिनेत्री कंगना राणौतनेदेखील या दिवसाचे औचित्य साधून वायुसेनेला शुभेच्छा दिल्या आहेत आणि 'तेजस' चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. ...

दोन किमोथेरेपीनंतर संजय दत्तची झालीय अशी अवस्था, फोटो समोर येताच चाहते पडले चिंतेत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन किमोथेरेपीनंतर संजय दत्तची झालीय अशी अवस्था, फोटो समोर येताच चाहते पडले चिंतेत

अभिनेता संजय दत्त दुबईहून मुंबईत आला आहे आणि त्याच्या किमोथेरपीचा तिसरा सेशन सुरू झाले आहे. ...

#KanganaAwardWapasKar होतोय ट्रेंड; कंगना म्हणतेय,'...तर मी माझे सर्व अवॉर्ड्स परत करेन, एका क्षत्रियचं वचन आहे' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#KanganaAwardWapasKar होतोय ट्रेंड; कंगना म्हणतेय,'...तर मी माझे सर्व अवॉर्ड्स परत करेन, एका क्षत्रियचं वचन आहे'

सोशल मीडियावर #KanganaAwardWapasKar हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. आता कंगनाने ट्विट करत ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले आहे. ...

शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकर दिसणार नव्या अवतारात, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकर दिसणार नव्या अवतारात, जाणून घ्या याबद्दल

आता शेवंताच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर लवकरच नव्या मालिकेत आणि भूमिकेत दिसणार आहे. ...

Bigg Boss 14 : निक्की तांबोळीचे नखरे घरातल्यांच्या नाकात आणणार दम, पवित्रा पुनियासोबत होणार हातापाई - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14 : निक्की तांबोळीचे नखरे घरातल्यांच्या नाकात आणणार दम, पवित्रा पुनियासोबत होणार हातापाई

बिग बॉस १४च्या आगामी भागात घरातले सर्व निक्की तांबोळीच्या विरोधात लढताना दिसणार आहेत. ...

इंडियन आयडलचा पहिला विजेता अभिजीत सावंत आहे सिनेइंडस्ट्रीतून गायब, फ्लॉप ठरलं सिंगिग-अ‍ॅक्टिंग करिअर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडियन आयडलचा पहिला विजेता अभिजीत सावंत आहे सिनेइंडस्ट्रीतून गायब, फ्लॉप ठरलं सिंगिग-अ‍ॅक्टिंग करिअर

प्लेबॅक सिंगर अभिजीत सावंतचा आज ३९ वा वाढदिवस साजरा करतो आहे. ...

मलायका अरोरानंतर अर्जुन कपूरची कोरोना टेस्ट आली निगेटिव्ह, शेअर केला अनुभव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोरानंतर अर्जुन कपूरची कोरोना टेस्ट आली निगेटिव्ह, शेअर केला अनुभव

जवळपास एक महिन्यानंतर अर्जुनची कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ही माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे. ...

मराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..!, एकदा पहा तिच्या ग्लॅमरस अदा, See Photos - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..!, एकदा पहा तिच्या ग्लॅमरस अदा, See Photos

एथनिक ड्रेसमधील नेहा पेंडसेचे फोटो पाहून चाहते झाले फिदा ...