लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
Red Alert..! मराठमोळी सई ताम्हणकर रेड ड्रेसमध्ये दिसतेय स्टनिंग, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Red Alert..! मराठमोळी सई ताम्हणकर रेड ड्रेसमध्ये दिसतेय स्टनिंग, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

सई ताम्हणकरने रेड ड्रेसमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

Bigg Boss 14: 'वीकेंड का वॉर'मध्ये सलमान खान करणार पोलखोल, एजाज खानचे सीक्रेट येणार सगळ्यांसमोर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: 'वीकेंड का वॉर'मध्ये सलमान खान करणार पोलखोल, एजाज खानचे सीक्रेट येणार सगळ्यांसमोर

वीकेंड का वॉरमध्ये सलमान खान घरातील काही सदस्यांची शाळा घेणार आहे. ...

बाबो..! आलिया भटने रणबीर कपूरला दिलं हे महागडं गिफ्ट, किंमत वाचून व्हाल हैराण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! आलिया भटने रणबीर कपूरला दिलं हे महागडं गिफ्ट, किंमत वाचून व्हाल हैराण

म्हणे, रणबीर कपूरला त्याच्या वाढदिवसाला आलिया भटने महागडी भेटवस्तू दिली आहे. ज्याची किंमत वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

नोरा फतेहीच्या 'एक तो कम जिंदगानी' गाण्याला झाले १ वर्ष पूर्ण, आठवणींना दिला उजाळा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नोरा फतेहीच्या 'एक तो कम जिंदगानी' गाण्याला झाले १ वर्ष पूर्ण, आठवणींना दिला उजाळा

नोरा फतेहीचे 'एक तो कम जिंदगानी' हे गाणे सुपरहिट ठरले होते. आता या गाण्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. ...

'केजीएफ २'च्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार, सुपरस्टार यशने केली शूटिंगला सुरूवात - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केजीएफ २'च्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार, सुपरस्टार यशने केली शूटिंगला सुरूवात

सुपरस्टार यशने केली 'केजीएफ २'च्या शूटिंगला सुरूवात ...

Rekha Birthday: रेखा यांचे आतापर्यंत न पाहिलेले ग्लॅमरस फोटो पहा एका क्लिकवर - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Rekha Birthday: रेखा यांचे आतापर्यंत न पाहिलेले ग्लॅमरस फोटो पहा एका क्लिकवर

तारूण्यातील रेखा यांचे ग्लॅमरस फोटो पाहून विसराल आताच्या टॉपच्या अभिनेत्रींना ...

Sushant Singh Rajput Case : रिया विरोधात ईडीच्या हाती नाही लागले धागेदोरे, अकाउंटमध्ये नाही सापडली मोठी रक्कम - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushant Singh Rajput Case : रिया विरोधात ईडीच्या हाती नाही लागले धागेदोरे, अकाउंटमध्ये नाही सापडली मोठी रक्कम

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या अँगलने तपास करत असलेल्या ईडीला तपासात काहीच हाती लागले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांतच्या अकाउंटमधून कोणताच मोठा संशयास्पद व्यवहार समोर आला नाही. ...

Rekha Birthday : शूटिंगदरम्यान रेखा यांची या अभिनेत्याने बळजबरीने घेतली होती किस, वाचून व्हाल हैराण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rekha Birthday : शूटिंगदरम्यान रेखा यांची या अभिनेत्याने बळजबरीने घेतली होती किस, वाचून व्हाल हैराण

काही तरी वेगळंच सुरु असल्याचं मग रेखा यांना जाणवलं. त्यांनी स्वतःला अभिनेत्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. ...