लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
तुरूंगातून सुटल्यानंतर आता रिया चक्रवर्ती जाणार 'बिग बॉस १४'च्या घरात?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुरूंगातून सुटल्यानंतर आता रिया चक्रवर्ती जाणार 'बिग बॉस १४'च्या घरात?, जाणून घ्या याबद्दल

रिया चक्रवर्ती बिग बॉसच्या १४व्या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. ...

नवाझुद्दीन सिद्दीकीच्या 'सिरीयस मॅन'मधील कामाची दिग्दर्शक सुधीर मिश्रांनी केली प्रशंसा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाझुद्दीन सिद्दीकीच्या 'सिरीयस मॅन'मधील कामाची दिग्दर्शक सुधीर मिश्रांनी केली प्रशंसा

अनुराग कश्यप, दिव्या दत्त, अनुभव सिन्हा, शेखर कपूर यांसारख्या सेलिब्रेटींनी 'सिरीयस मॅन'साठी नवाजुद्दीन सिद्दीकीचे कौतुक केले. ...

अभिनेत्री अश्विनी महांगडे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार वेगळ्या भूमिकेत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री अश्विनी महांगडे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार वेगळ्या भूमिकेत

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडत 'राणू आक्का साहेब' यांची भूमिका जिवंत केलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ...

PHOTOS: अंकिता लोखंडेची बहिण अशिताने केले ग्लॅमरस फोटोशूट, लवकरच करणार अ‍ॅक्टिंगच्या जगतात एन्ट्री - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: अंकिता लोखंडेची बहिण अशिताने केले ग्लॅमरस फोटोशूट, लवकरच करणार अ‍ॅक्टिंगच्या जगतात एन्ट्री

अंकिता लोखंडेनंतर आता तिची बहिण सिनेइंडस्ट्रीत लवकरच पदार्पण करणार आहे. पहा तिचे स्टनिंग फोटोशूट ...

जास्त स्टायलिश दिसणं प्रियंका चोप्राच्या आलं अंगाशी, ट्रोलर्स म्हणाले - 'पळा भूतीण आली...' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जास्त स्टायलिश दिसणं प्रियंका चोप्राच्या आलं अंगाशी, ट्रोलर्स म्हणाले - 'पळा भूतीण आली...'

प्रियंका चोप्राचा ड्रेस, स्टाईल आणि मेकअप पाहून चाहते हैराण झाले होते आणि तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. ...

Bigg Boss 14: पहिल्या आठवड्यात घरातून बेघर होणार हा कंटेस्टंट, सीनिअर्सनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: पहिल्या आठवड्यात घरातून बेघर होणार हा कंटेस्टंट, सीनिअर्सनी घेतला मोठा निर्णय

बिग बॉस १४च्या पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून पहिला स्पर्धक बेघर होणार असल्याचे समजते आहे. ...

'अग्गंबाई सासूबाई'मध्ये नवीन ट्विस्ट, आसावरी मिळवून देणार शुभ्राला तिचा मान - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अग्गंबाई सासूबाई'मध्ये नवीन ट्विस्ट, आसावरी मिळवून देणार शुभ्राला तिचा मान

'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत नवीन ट्विस्ट आला असून मालिकेत आता इतके दिवस बबड्याची बाजू घेणाऱ्या आसावरी शुभ्राला तिचा मान मिळवून देताना दिसणार आहे. ...

अर्जुन कपूर नाही तर सलमान खानच्या या वर्तणूकीमुळी तुटले मलायका-अरबाजचे नाते - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूर नाही तर सलमान खानच्या या वर्तणूकीमुळी तुटले मलायका-अरबाजचे नाते

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचे १८ वर्षांचे रिलेशनशीप अचानक तुटल्याचे समजताच त्यांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. ...