लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
निधनाच्या वेळी प्रेग्नेंट होती ही लोकप्रिय अभिनेत्री, शेवटच्या चित्रपटात तिने केले होते बिग बींसोबत काम - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निधनाच्या वेळी प्रेग्नेंट होती ही लोकप्रिय अभिनेत्री, शेवटच्या चित्रपटात तिने केले होते बिग बींसोबत काम

'सूर्यवंशम' चित्रपट अभिनेत्री सौंदर्याचा पहिला आणि शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटात ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकली होती. ...

अखेर रिलीज झाला राजकुमार राव आणि नुसरत भरूचाच्या 'छलांग'चा ट्रेलर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर रिलीज झाला राजकुमार राव आणि नुसरत भरूचाच्या 'छलांग'चा ट्रेलर

राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यांचा आगामी चित्रपट छलांगचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

नवरात्री निमित्त अभिनेत्री रुपाली भोसलेने केले स्पेशल फोटोशूट, दुर्गा अवतारात दिल्या शुभेच्छा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरात्री निमित्त अभिनेत्री रुपाली भोसलेने केले स्पेशल फोटोशूट, दुर्गा अवतारात दिल्या शुभेच्छा

नवरात्री निमित्त अभिनेत्री रुपाली भोसलेने स्पेशल फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे. ...

तारा सुतारिया लवकरच अडकणार लग्नबेडीत?, करीना कपूरची होणार ती वहिनी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारा सुतारिया लवकरच अडकणार लग्नबेडीत?, करीना कपूरची होणार ती वहिनी

स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारिया चर्चेत आली आहे. ...

सैफ अली खान आणि करीना कपूरच्या लग्नाला झाले ८ वर्ष पूर्ण , समोर आला त्यांच्या शाही लग्नाचा फोटो - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खान आणि करीना कपूरच्या लग्नाला झाले ८ वर्ष पूर्ण , समोर आला त्यांच्या शाही लग्नाचा फोटो

१६ ऑक्टोबर, २०१२ साली सैफ आणि करीना लग्नबेडीत अडकले होते. आज त्यांच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

Confirm! रिंकू राजगुरू लंडनमध्ये 'छूमंतर', या कलाकारांसोबत करतेय शूटिंग - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Confirm! रिंकू राजगुरू लंडनमध्ये 'छूमंतर', या कलाकारांसोबत करतेय शूटिंग

रिंकू राजगुरू सध्या लंडनमध्ये असून तिथे ती शूटिंगसाठी गेल्याचे समजते आहे. ...

मराठमोळी हिना पांचाळ ग्लॅमरसमध्ये देते मलायका अरोराला टक्कर, पहा तिचे फोटो - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी हिना पांचाळ ग्लॅमरसमध्ये देते मलायका अरोराला टक्कर, पहा तिचे फोटो

अभिनेत्री हिना पांचाळ मलायका अरोराची 'Look-Alike' म्हणून ओळखली जाते. ...

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिका रंजक वळणावर, लतिका आणि अभिमन्यूची जुळणार रेशीमगाठ! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुंदरा मनामध्ये भरली' मालिका रंजक वळणावर, लतिका आणि अभिमन्यूची जुळणार रेशीमगाठ!

सुंदरा मनामध्ये भरली मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. ...