लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
कोण आहे प्रियंका चोप्रासोबत फोटोत दिसणारी छोटी मुलगी?, दोघांमध्ये आहे स्पेशल बॉण्डिंग - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे प्रियंका चोप्रासोबत फोटोत दिसणारी छोटी मुलगी?, दोघांमध्ये आहे स्पेशल बॉण्डिंग

प्रियंका चोप्राचे या छोट्या मुलीसोबत आहे स्पेशल बॉण्डिंग, जाणून घ्या त्यांच्या नात्याबद्दल ...

कंगना राणौतच्या घरी लगीनघाई! व्हिडीओ शेअर करत म्हणाली - 'लग्नाचं पहिलं निमंत्रण' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतच्या घरी लगीनघाई! व्हिडीओ शेअर करत म्हणाली - 'लग्नाचं पहिलं निमंत्रण'

अभिनेत्री कंगना रणौत सध्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. ...

Bigg Boss 14: सिद्धार्थ शुक्लाच्या हातात आहे एलिमिनेशनचा गेम, बेघर करण्यासाठी सांगितले या तिघांचे नाव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: सिद्धार्थ शुक्लाच्या हातात आहे एलिमिनेशनचा गेम, बेघर करण्यासाठी सांगितले या तिघांचे नाव

आता या आठवड्यात होणाऱ्या एलिमिनेशनची जबाबदारीदेखील सिद्धार्थ शुक्लाच्याच हातात आहे. ...

कोण होतीस तू, काय झालीस तू...! मराठमोळ्या अभिनेत्रीला या लूकमध्ये ओळखणं झालंय कठीण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण होतीस तू, काय झालीस तू...! मराठमोळ्या अभिनेत्रीला या लूकमध्ये ओळखणं झालंय कठीण

मराठमोळ्या अभिनेत्रीला या लूकमध्ये ओळखणं झालंय कठीण, नवरात्री निमित्ताने केले स्पेशल फोटोशूट ...

शो मस्ट गो ऑन..! आमिर खानच्या बरगड्यांना दुखापत झालेली असतानाही 'लाल सिंग चड्ढा'चे केले शूटिंग - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शो मस्ट गो ऑन..! आमिर खानच्या बरगड्यांना दुखापत झालेली असतानाही 'लाल सिंग चड्ढा'चे केले शूटिंग

अभिनेता आमिर खान सध्या त्याचा आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट लाल सिंग चड्ढाचे दिल्लीत शूटिंग करतो आहे. ...

अंकिता लोखंडेचा व्हिडीओ झाला व्हायरल, मराठमोळ्या आउटफिटमध्ये दिसली फोटोशूट करताना - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेचा व्हिडीओ झाला व्हायरल, मराठमोळ्या आउटफिटमध्ये दिसली फोटोशूट करताना

अभिनेत्री अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे आणि युजर्स तिच्या व्हिडीओवर खूप प्रतिक्रिया देत आहेत. ...

Birthday Special: कोटींच्या गाड्या आणि दागिने, इतक्या कोटींचा मालक आहे सनी देओल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special: कोटींच्या गाड्या आणि दागिने, इतक्या कोटींचा मालक आहे सनी देओल

अभिनेता सनी देओलचा आज ६४वा वाढदिवस साजरा करतो आहे. सनी देओलने गदर, घायल आणि बॉर्डरसारख्या चित्रपटातील दमदार भूमिकेतून बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटविली आहे. ...

रिंकू राजगुरूचा नवा लूक आला समोर, 'छूमंतर'च्या सेटवरील फोटो केले शेअर - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरूचा नवा लूक आला समोर, 'छूमंतर'च्या सेटवरील फोटो केले शेअर

रिंकू राजगुरू सध्या लंडनमध्ये छूमंतर चित्रपटाचे शूटिंग करते आहे आणि आता तिने सेटवरील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...