लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
दिवंगत अभिनेता चिरंजीवी सरजाची पत्नी मेघनाने दिला मुलाला जन्म, चाहते म्हणाले - 'चिरंजीवी परत आला..' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवंगत अभिनेता चिरंजीवी सरजाची पत्नी मेघनाने दिला मुलाला जन्म, चाहते म्हणाले - 'चिरंजीवी परत आला..'

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील दिवंगत अभिनेता चिरंजीवी सरजाच्या पत्नीने मुलाला जन्म दिला आहे. ...

सोनाली खरे दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल ८ वर्षांनी करतेय टेलिव्हिजनवर कमबॅक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली खरे दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल ८ वर्षांनी करतेय टेलिव्हिजनवर कमबॅक

सोनाली यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर टेलिव्हिजन विश्वात पुनरागमन करते आहे. ...

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील बुलबुल आहे मराठी अभिनेत्री, आहे खूप लोकप्रिय - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील बुलबुल आहे मराठी अभिनेत्री, आहे खूप लोकप्रिय

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील बुलबुल खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो ...

DDLJ मध्ये काजोल छोटा स्कर्ट परिधान करण्यामागे आहे ही इंटरेस्टिंग स्टोरी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :DDLJ मध्ये काजोल छोटा स्कर्ट परिधान करण्यामागे आहे ही इंटरेस्टिंग स्टोरी

बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'ला रिलीज होऊन नुकतेच २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील जेनी उर्फ शर्मिला राजारामची 'नो ब्रेकिंग न्यूज', जाणून घ्या काय आहे ही भानगड - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या नवऱ्याची बायको'मधील जेनी उर्फ शर्मिला राजारामची 'नो ब्रेकिंग न्यूज', जाणून घ्या काय आहे ही भानगड

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील जेनी उर्फ शर्मिला राजाराम हटके भूमिकेत दिसणार आहे. ...

PHOTOS: श्रुती मराठेच्या ग्लॅमरस अदा पाहून फॅन्स झाले क्लीन बोल्ड, पहा तिचे फोटो - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: श्रुती मराठेच्या ग्लॅमरस अदा पाहून फॅन्स झाले क्लीन बोल्ड, पहा तिचे फोटो

अभिनेत्री श्रुती मराठेने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे. ...

Bigg Boss 14: बिग बॉसच्या घरात इन्स्पेक्टर चंद्रमुखी चौटाला उर्फ कविता कौशिक घेणार वाइल्ड कार्ड एन्ट्री - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: बिग बॉसच्या घरात इन्स्पेक्टर चंद्रमुखी चौटाला उर्फ कविता कौशिक घेणार वाइल्ड कार्ड एन्ट्री

बिग बॉसच्या घरात एफआयआर फेम अभिनेत्री कविता कौशिक वाइल्ड कार्ड एन्ट्री करणार असल्याचे समजते आहे. ...

लंडनच्या रस्त्यावर थिरकताना दिसली प्रार्थना बेहरे, पहा तिचा हा व्हिडीओ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंडनच्या रस्त्यावर थिरकताना दिसली प्रार्थना बेहरे, पहा तिचा हा व्हिडीओ

प्रार्थना बेहरेने लंडनच्या रस्त्यावर डान्स करताना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...