लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
आली लहर केला कहर! इंस्टाग्रामवर ४६ मिलियन फॉलोव्हर्स झाल्याच्या आनंदात जॅकलिन झाली टॉपलेस - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आली लहर केला कहर! इंस्टाग्रामवर ४६ मिलियन फॉलोव्हर्स झाल्याच्या आनंदात जॅकलिन झाली टॉपलेस

जॅकलिन फर्नांडिसने इंस्टाग्रामवर ४६ मिलियन फॉलोव्हर्स पूर्ण केले आहेत. याचा आनंद तिने सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. ...

#Nehudavyah : हळदी सेरेमनीत नेहा कक्कर आणि रोहनप्रीत दिसले रोमँटिक अंदाजात, See Photos - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :#Nehudavyah : हळदी सेरेमनीत नेहा कक्कर आणि रोहनप्रीत दिसले रोमँटिक अंदाजात, See Photos

Neha Kakkar is Going to Marry Rohanpreet Singh: गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. येत्या २६ ऑक्टोबरला दोघेही सप्तपदी घेणार आहेत. ...

सई ताम्हणकरची स्टाईल न्यारी अन् ती दिसतेय लय भारी!, ऑरेंज लेहंग्यातील तिचे फोटो होतायेत व्हायरल - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकरची स्टाईल न्यारी अन् ती दिसतेय लय भारी!, ऑरेंज लेहंग्यातील तिचे फोटो होतायेत व्हायरल

सई ताम्हणकरने नुकतेच ऑरेंज रंगाच्या लेहंग्यातील फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. ...

'नाळ'मधील चैत्या उर्फ श्रीनिवास पोकळे झळकणार रिंकू राजगुरूसोबत 'छूमंतर'मध्ये?, फोटो आले समोर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नाळ'मधील चैत्या उर्फ श्रीनिवास पोकळे झळकणार रिंकू राजगुरूसोबत 'छूमंतर'मध्ये?, फोटो आले समोर

श्रीनिवास पोकळे छूमंतर चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. ...

प्रियंका चोप्रा या हॉलिवूडपटाच्या शूटिंगसाठी पोहचली जर्मनीला, दिसणार या कलाकारांसोबत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा या हॉलिवूडपटाच्या शूटिंगसाठी पोहचली जर्मनीला, दिसणार या कलाकारांसोबत

प्रियंका आगामी हॉलिवूडच्या प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी जर्मलीना गेली आहे. ...

लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला अभिषेकवर प्रचंड संतापली होती ऐश्वर्या, हे आहे त्यामागचं कारण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला अभिषेकवर प्रचंड संतापली होती ऐश्वर्या, हे आहे त्यामागचं कारण

सध्या ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नांच्या वाढदिवसाचा एक किस्सा व्हायरल होतो आहे. ...

सुंदरा...मनामध्ये भरली! नेहा पेंडसेच्या एथनिक ड्रेसमधील अदांनी चाहत्यांना पाडली भुरळ - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुंदरा...मनामध्ये भरली! नेहा पेंडसेच्या एथनिक ड्रेसमधील अदांनी चाहत्यांना पाडली भुरळ

मराठमोळी नेहा पेंडसे पिंक एथनिक ड्रेसमध्ये दिसतेय लय भारी! ...

'गॅजेटमुळे हल्लीची मुलं मैदानी खेळाला कमी प्राधान्य देतात', अजय देवगणने व्यक्त केली चिंता - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गॅजेटमुळे हल्लीची मुलं मैदानी खेळाला कमी प्राधान्य देतात', अजय देवगणने व्यक्त केली चिंता

'छलांग' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी अजय देवगणने त्याच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. ...