लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
छोट्या पडद्यावरील अभिनेता करण बेंद्रेचा पार पडला साखरपुडा, फोटो आले समोर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पडद्यावरील अभिनेता करण बेंद्रेचा पार पडला साखरपुडा, फोटो आले समोर

अभिनेता करण बेंद्रेचा कॉलेजची मैत्रीण निकीता नारकरसोबत साखरपुडा पार पडला आहे. ...

करीना कपूर खान पुन्हा एकदा दिसली बेबी बंप फ्लॉन्ट करताना, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीना कपूर खान पुन्हा एकदा दिसली बेबी बंप फ्लॉन्ट करताना, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

करीना कपूर प्रेग्नेंट असून ती लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. ...

RRR: राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरसोबत अ‍ॅक्शन सीन शूट करणार आलिया भट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR: राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरसोबत अ‍ॅक्शन सीन शूट करणार आलिया भट

आलिया भट पुढील आठवड्यात राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यासोबत आरआरआर चित्रपटातील एक सीन शूट करण्यासाठी हैदराबादला जाणार आहे. ...

PHOTOS : क्रेझी किया रे...! मराठमोळ्या श्रुती मराठेच्या ग्लॅमरस अदा पाहताच पडाल तिच्या प्रेमात - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : क्रेझी किया रे...! मराठमोळ्या श्रुती मराठेच्या ग्लॅमरस अदा पाहताच पडाल तिच्या प्रेमात

श्रुती मराठेचा स्टनिंग लूक पाहून चाहते झाले क्रेझी! ...

रेखा यांचं सेक्रेटरी फरजानासोबत काय आहे नातं? या नात्यावर अनेकांनी उपस्थित केले होते प्रश्न - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेखा यांचं सेक्रेटरी फरजानासोबत काय आहे नातं? या नात्यावर अनेकांनी उपस्थित केले होते प्रश्न

फरजाना गेल्या ३२ वर्षांपासून रेखा यांच्यासोबत आहे. ...

प्रभासच्या 'राधेश्याम'च्या मोशन पोस्टरने रचला इतिहास, गाठला २५ मिलियन व्ह्यूजचा आकडा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासच्या 'राधेश्याम'च्या मोशन पोस्टरने रचला इतिहास, गाठला २५ मिलियन व्ह्यूजचा आकडा

प्रभासचा आगामी चित्रपट 'राधेश्याम'च्या मोशन पोस्टरने इतिहास रचला आहे. ...

बाबो..! शाहरूख खान रेस्टॉरंटमध्ये कधीच भरत नाही बिल, जाणून घ्या यामागचं कारण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! शाहरूख खान रेस्टॉरंटमध्ये कधीच भरत नाही बिल, जाणून घ्या यामागचं कारण

२ वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरूख खान बॉलिवूडमध्ये कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. ...

अमिताभ बच्चन हॉस्पिटलमध्ये दाखल? यावर अभिषेक बच्चनने केला हा खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन हॉस्पिटलमध्ये दाखल? यावर अभिषेक बच्चनने केला हा खुलासा

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल असल्याचे वृत्त समोर आले होते. या वृत्ताचा खुलासा अभिषेक बच्चनने केला आहे. ...