लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
'स्टाइल' चित्रपटातून लोकप्रिय झाला होता साहिल खान, आता बॉलिवूडमधून आहे गायब - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्टाइल' चित्रपटातून लोकप्रिय झाला होता साहिल खान, आता बॉलिवूडमधून आहे गायब

साहिलला बॉलिवूडमध्ये स्टाइल चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. पण आता तो बॉलिवूडमधून गायब आहे. ...

ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी, फोटो होतायेत व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी, फोटो होतायेत व्हायरल

जॉर्जिया अँड्रियानी हिने इंस्टाग्रामवर स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. ...

सुयश टिळकला झाली होती कोरोनाची लागण, सोशल मीडियावर दिली माहिती - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुयश टिळकला झाली होती कोरोनाची लागण, सोशल मीडियावर दिली माहिती

अभिनेता सुयश टिळक आता कोरोनामुक्त झाला असून त्याने पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ...

कोरोना काळात लंडनमधील 'छूमंतर'चा सुव्रत जोशीने शेअर केला अनुभव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोना काळात लंडनमधील 'छूमंतर'चा सुव्रत जोशीने शेअर केला अनुभव

'छूमंतर' या मराठी चित्रपटाचे नुकतेच लंडनमध्ये शूटिंग पार पडले. ...

सायना नेहवाल बायोपिकसाठी परिणीती चोप्राने घेतले कठोर परिश्रम, व्हायरल फोटोत ओळखणं झालंय कठीण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सायना नेहवाल बायोपिकसाठी परिणीती चोप्राने घेतले कठोर परिश्रम, व्हायरल फोटोत ओळखणं झालंय कठीण

बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर बनत असलेल्या चित्रपटात सायनाच्या भूमिकेत परिणीती चोप्रा दिसणार आहे. ...

शाहरूख खानच्या 'पठान'साठी जॉन अब्राहम घेतोय इतके कोटी मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खानच्या 'पठान'साठी जॉन अब्राहम घेतोय इतके कोटी मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क

अभिनेता जॉन अब्राहम यशराज प्रोडक्शनचा आगामी चित्रपट 'पठान'मध्ये दिसणार आहे. ...

नोरा फतेहीने 'नाच मेरी रानी' गाण्यावर लगावले ठुमके, पुन्हा व्हायरल झाला व्हिडीओ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नोरा फतेहीने 'नाच मेरी रानी' गाण्यावर लगावले ठुमके, पुन्हा व्हायरल झाला व्हिडीओ

नोरा फतेहीने काही तासांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा डान्स व्हिडीओ खूप व्हायरल होतो आहे. ...

'थलायवी'साठी कंगना राणौतने वाढवले होते 20 किलो वजन, घटविण्यासाठी घेतली खूप मेहनत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'थलायवी'साठी कंगना राणौतने वाढवले होते 20 किलो वजन, घटविण्यासाठी घेतली खूप मेहनत

कंगना राणौतने जयललिता यांची भूमिका निभावण्यासाठी 20 किलो वजन वाढविले होते. ...