लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
उफ्फ तेरी अदा...! मलायका अरोरा साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, SEE PHOTOS - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उफ्फ तेरी अदा...! मलायका अरोरा साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, SEE PHOTOS

मलायका अरोराच्या साडीतील फोटोंनी चाहत्यांना भुरळ पाडली आहे. ...

तैमूर वडिल सैफ अली खानसोबत दिसला शेती करताना, फोटो होतायेत व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तैमूर वडिल सैफ अली खानसोबत दिसला शेती करताना, फोटो होतायेत व्हायरल

सैफ अली खान आणि तैमूर यांच्या शेतातील या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

Bigg Boss 14: रोमँटिक झाले अली गोनी आणि जॅस्मिन, तर रूबीना व अभिनवने खुल्लमखुल्ला केली किस - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: रोमँटिक झाले अली गोनी आणि जॅस्मिन, तर रूबीना व अभिनवने खुल्लमखुल्ला केली किस

बिग बॉस १४चा विकेंडचा वॉर खूप मनोरंजक ठरणार आहे कारण यावेळी घरातील सदस्यांसोबत होस्ट सलमान खानचादेखील दमदार परफॉर्मन्स पहायला मिळणार आहे. ...

करीना कपूर खानच्या सेकेंड प्रेग्नेंसीमुळे 'वीरे दी वेडिंग २'ला लागला ब्रेक, निर्मात्यांनी केला खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीना कपूर खानच्या सेकेंड प्रेग्नेंसीमुळे 'वीरे दी वेडिंग २'ला लागला ब्रेक, निर्मात्यांनी केला खुलासा

सोनम कपूर, करीना कपूर खान, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट वीरे दी वेडिंगला प्रेक्षकांकडून खूप चांगली दाद मिळाली होती. ...

मध्यरात्री सलमान खानने ऐश्वर्याच्या बिल्डिंगबाहेर केला होता राडा, असे झाले होते दोघांचे ब्रेकअप - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मध्यरात्री सलमान खानने ऐश्वर्याच्या बिल्डिंगबाहेर केला होता राडा, असे झाले होते दोघांचे ब्रेकअप

सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. ...

आजारपणात कृति खरबंदाची झाली अशी अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली - लवकर होईन बरी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजारपणात कृति खरबंदाची झाली अशी अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली - लवकर होईन बरी

कृति खरबंदाने इंस्टाग्रामवरील स्टोरीच्या माध्यमातून तिला मलेरिया झाल्याचे सांगितले आहे. ...

मिलिंद सोमणच्या न्यूड फोटोशूटनंतर गलीबॉय फेम सिद्धार्थ चतुर्वेदीचा शर्टलेस लूक आला चर्चेत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद सोमणच्या न्यूड फोटोशूटनंतर गलीबॉय फेम सिद्धार्थ चतुर्वेदीचा शर्टलेस लूक आला चर्चेत

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने नुकतेच काही शर्टलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

प्रथमेश परब झळकणार 'डार्लिंग'मध्ये, पुन्हा एकदा दिसणार रितीका श्रोत्रीसोबत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रथमेश परब झळकणार 'डार्लिंग'मध्ये, पुन्हा एकदा दिसणार रितीका श्रोत्रीसोबत

प्रथमेश परबचा 'डार्लिंग' चित्रपटातील लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ...