लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
फोटोग्राफरने नमस्तेवाली पोज द्यायला सांगताच सारा अली खानने दिले हे उत्तर, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोग्राफरने नमस्तेवाली पोज द्यायला सांगताच सारा अली खानने दिले हे उत्तर, व्हिडीओ होतोय व्हायरल

सारा अली खानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत ती फोटोग्राफर्ससमोर पोज देताना दिसते आहे. ...

'मिर्झापूर'मधील सत्यानंद त्रिपाठी उर्फ कुलभूषण खरबंदा यांना लोक करताहेत शिवीगाळ, व्यक्त केली खंत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झापूर'मधील सत्यानंद त्रिपाठी उर्फ कुलभूषण खरबंदा यांना लोक करताहेत शिवीगाळ, व्यक्त केली खंत

७६ वर्षीय अभिनेते कुलभूषण खरबंदा सध्या मिर्झापूर २मुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी या सीरिजमध्ये कालीन भैय्या (पंकज त्रिपाठी) यांच्या वडील सत्यानंद त्रिपाठीची भूमिका साकारली आहे. ...

साज ह्यो तुझा..! काळ्या रंगाच्या साडीत सोनाली कुलकर्णी दिसतेय झक्कास, पहा फोटो - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साज ह्यो तुझा..! काळ्या रंगाच्या साडीत सोनाली कुलकर्णी दिसतेय झक्कास, पहा फोटो

सोनाली कुलकर्णीच्या नव्या फोटोशूटची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. ...

शाहिद कपूरने सुरूवात केली 'जर्सी'च्या तयारीला, नव्या लूकचा फोटो होतोय व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरने सुरूवात केली 'जर्सी'च्या तयारीला, नव्या लूकचा फोटो होतोय व्हायरल

शाहिद कपूर 'जर्सी' या तेलुगू चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. ...

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती खुद्द त्यानेच ट्विटरवर दिली आहे. ...

बच्चन कुटुंबाच्या घरी यंदा नाही होणार दिवाळी सेलिब्रेशन, हे आहे या मागचं कारण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बच्चन कुटुंबाच्या घरी यंदा नाही होणार दिवाळी सेलिब्रेशन, हे आहे या मागचं कारण

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या घरी यंदा दिवाळी सेलिब्रेशन होणार नाही आहे. ...

बाबो...! मोनालिसा बागलचा 'करंट', सिनेमाच्या पोस्टरवरील बॅकलेस फोटोने माजवली खळबळ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो...! मोनालिसा बागलचा 'करंट', सिनेमाच्या पोस्टरवरील बॅकलेस फोटोने माजवली खळबळ

'करंट' या चित्रपटाच्या पोस्टरवरील मोनालिसाच्या बॅकलेस फोटोची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. ...

उफ्फ तेरी अदा...! मलायका अरोरा साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, SEE PHOTOS - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उफ्फ तेरी अदा...! मलायका अरोरा साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, SEE PHOTOS

मलायका अरोराच्या साडीतील फोटोंनी चाहत्यांना भुरळ पाडली आहे. ...