लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
कॅन्सरवर मात केल्यानंतर शूटिंगसाठी सज्ज झाला संजय दत्त, चित्रपटात करणार दमदार अ‍ॅक्शन - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरवर मात केल्यानंतर शूटिंगसाठी सज्ज झाला संजय दत्त, चित्रपटात करणार दमदार अ‍ॅक्शन

अभिनेता संजय दत्तने कर्करोगावर मात केली आहे आणि तो लवकरच शूटिंगला सुरूवात करणार आहे. ...

अंकिता लोखंडेचा प्रश्न ऐकून हैराण झाले चाहते, म्हणाली - 'कन्फ्यूजन दूर करा' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेचा प्रश्न ऐकून हैराण झाले चाहते, म्हणाली - 'कन्फ्यूजन दूर करा'

अंकिता लोखंडेने फोटो शेअर करत चाहत्यांना विचारला प्रश्न, काहींनी दिले उत्तर तर काही झाले हैराण ...

दादरमधील या ७५ वर्षे जुन्या घरात आजी-आजोबांसोबत राहते अभिनेत्री मिथिला पालकर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दादरमधील या ७५ वर्षे जुन्या घरात आजी-आजोबांसोबत राहते अभिनेत्री मिथिला पालकर

फार कमी लोकांना माहित आहे की अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या आजी आजोबांसोबत दादरमधील ७५ वर्षे जुन्या बिल्डिंगमध्ये राहते. ...

'तुझ्यात जीव रंगला'मधील नवीन नंदिता वहिनी खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पहा फोटो - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्यात जीव रंगला'मधील नवीन नंदिता वहिनी खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पहा फोटो

तुझ्यात जीव रंगला मालिकेत आता नंदिता वहिनीच्या भूमिकेत अभिनेत्री माधुरी पवार पहायला मिळते आहे. ...

PHOTOS: तब्बल १३ वर्षांनंतर रिलीज होतोय जेनेलिया डिसूझाचा हा सिनेमा, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: तब्बल १३ वर्षांनंतर रिलीज होतोय जेनेलिया डिसूझाचा हा सिनेमा, जाणून घ्या याबद्दल

जेनेलिया डिसूझाचे चाहते तिच्या कमबॅकची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ...

जॉन अब्राहमने डिलिव्हरी बॉयला दिली चित्रपटात संधी, १६ वर्षांपूर्वी झाली होती भेट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉन अब्राहमने डिलिव्हरी बॉयला दिली चित्रपटात संधी, १६ वर्षांपूर्वी झाली होती भेट

अभिनेता जॉन अब्राहम सध्या पठाण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ...

अक्षय कुमारच्या हाती लागला आणखी एक मोठा प्रोजेक्ट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या हाती लागला आणखी एक मोठा प्रोजेक्ट

मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की अक्षय कुमारकडे सध्या दहा चित्रपट आहे. ...

'डार्लिंग'च्या प्रेमात निखिल चव्हाण, म्हणतोय - 'आपण तिचा ओन्ली किंग!' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डार्लिंग'च्या प्रेमात निखिल चव्हाण, म्हणतोय - 'आपण तिचा ओन्ली किंग!'

लागीर झालं जी या मालिकेद्वारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला निखिल चव्हाण एका नव्या रूपात भेटीला येणार आहे. ...