लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
Video: ऐश्वर्या रायचा थ्रोबॅक व्हिडीओ झाला व्हायरल, स्टेजवरील डान्स परफॉर्मन्सने घातला होता धुमाकूळ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: ऐश्वर्या रायचा थ्रोबॅक व्हिडीओ झाला व्हायरल, स्टेजवरील डान्स परफॉर्मन्सने घातला होता धुमाकूळ

ऐश्वर्या रायचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

खुशखबर! 'मिर्झापूर'चा येणार तिसरा सीझन, कायम राहणार कालीन भैयाचा 'भौकाल' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुशखबर! 'मिर्झापूर'चा येणार तिसरा सीझन, कायम राहणार कालीन भैयाचा 'भौकाल'

मिर्झापूर २ला मिळालेल्या प्रतिसादानंतर तिसऱ्या सीझनसाठी निर्मात्यांकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. ...

ललित प्रभाकर आणि सई ताम्हणकरची 'कलरफुल' लव्हस्टोरी, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ललित प्रभाकर आणि सई ताम्हणकरची 'कलरफुल' लव्हस्टोरी, जाणून घ्या याबद्दल

ललित प्रभाकर आणि सई ताम्हणकरच्या 'कलरफुल' लव्हस्टोरीची होतेय सर्वत्र चर्चा ...

रणबीर कपूरने आलिया भटसोबतच्या रिलेशनशीपबद्दल पहिल्यांदा केला होता हा खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरने आलिया भटसोबतच्या रिलेशनशीपबद्दल पहिल्यांदा केला होता हा खुलासा

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांचे नाते आता कुणापासूनही लपून नाही. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहे. ...

छोट्या पाहुण्यासोबत खेळताना दिसला तैमूर, तर ब्लू ड्रेसमध्ये करीना कपूरने फ्लॉन्ट केला बेबी बंप - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पाहुण्यासोबत खेळताना दिसला तैमूर, तर ब्लू ड्रेसमध्ये करीना कपूरने फ्लॉन्ट केला बेबी बंप

अभिनेत्री करीना कपूर लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. ...

मिथिला पालकर आहे बॉलिवूडच्या या अभिनेत्रीची चाहती, आता झळकणार तिच्यासोबतच - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिथिला पालकर आहे बॉलिवूडच्या या अभिनेत्रीची चाहती, आता झळकणार तिच्यासोबतच

मिथिला पालकर लवकरच एका हिंदी चित्रपटात झळकणार आहे. ...

श्रद्धा कपूरने शेअर केला नागीण लूक, फोटो होतायेत व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरने शेअर केला नागीण लूक, फोटो होतायेत व्हायरल

अभिनेत्री श्रद्धा कपूर आता लवकरच नागीणच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

प्रभासने चार्मी कौरच्या डॉगीसोबत क्लिक केला फोटो, चाहते म्हणाले - 'खरा सिंह तर मागे आहे' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासने चार्मी कौरच्या डॉगीसोबत क्लिक केला फोटो, चाहते म्हणाले - 'खरा सिंह तर मागे आहे'

दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने निर्माती चार्मी कौरच्या डॉगीसोबत नुकताच एक फोटो क्लिक केला आहे जो फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. ...