लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार अक्षय कुमार, 'राम सेतु'चे पोस्टर्स आले समोर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार अक्षय कुमार, 'राम सेतु'चे पोस्टर्स आले समोर

अभिनेता अक्षय कुमारने आणखी एक नवीन चित्रपट साइन केला आहे. लवकरच तो राम सेतूमध्ये दिसणार आहे. ...

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग दिसले रोमँटिक मूडमध्ये, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला शेअर केले फोटो - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग दिसले रोमँटिक मूडमध्ये, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला शेअर केले फोटो

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने रोमँटिक फोटो शेअर करत एकमेकांना दिल्या लग्नाच्या शुभेच्छा. ...

दिवाळीत कंगना राणौतने नव्या वहिनीचे केले घरी स्वागत, चाहत्यांना दिल्या शुभेच्छा! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीत कंगना राणौतने नव्या वहिनीचे केले घरी स्वागत, चाहत्यांना दिल्या शुभेच्छा!

कंगनाच्या भावाचे नुकतेच उदयपूरमध्ये लग्न झाले आहे. लग्नानंतर कंगनाने आता कंगनाने घरी वहिनीचे स्वागत केले आहे. ...

आमिर खानची लेक इराने आई-वडिलांसोबत किरण रावला सांगितले होते डिप्रेशनबद्दल, मिळाला होता हा सल्ला - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानची लेक इराने आई-वडिलांसोबत किरण रावला सांगितले होते डिप्रेशनबद्दल, मिळाला होता हा सल्ला

आमिर खानची मुलगी इराने जेव्हा तिच्या डिप्रेशनबद्दल पालकांना सांगितले तेव्हा त्यांनी काय सल्ला दिला होता, याचा खुलासा केला आहे. ...

शिल्पा शेट्टीने मुलगा विआनसोबत काढली रांगोळी, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीने मुलगा विआनसोबत काढली रांगोळी, शेअर केला व्हिडीओ

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती रांगोळी काढताना दिसते आहे. ...

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे लाल रंगाच्या साडीत दिसते लय भारी!, पहा तिच्या या सोज्वळ अदा - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे लाल रंगाच्या साडीत दिसते लय भारी!, पहा तिच्या या सोज्वळ अदा

प्रार्थना बेहरेच्या लाल रंगाच्या साडीतील फोटोंची होतेय चर्चा ...

भावाच्या लग्नात कंगना राणौतने राजस्थानी ढोलच्या तालावर लगावले ठुमके, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावाच्या लग्नात कंगना राणौतने राजस्थानी ढोलच्या तालावर लगावले ठुमके, व्हिडीओ होतोय व्हायरल

भावाच्या लग्नात कंगना राणौत खूप ग्लॅमरस दिसत होती. यादरम्यान ती राजस्थानी ढोलच्या तालावर थिरकताना दिसली. ...

ऋषी कपूर यांच्या निधनाच्या ७ महिन्यानंतर नीतू यांनी सुरू केले शूटिंग, पतीच्या आठवणीत झाल्या इमोशनल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांच्या निधनाच्या ७ महिन्यानंतर नीतू यांनी सुरू केले शूटिंग, पतीच्या आठवणीत झाल्या इमोशनल

अभिनेत्री नीतू कपूर पती अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाच्या ७ महिन्यानंतर कामावर रुजू झाल्या आहेत. ...