लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
'माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच!', हेमंत ढोमेचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच!', हेमंत ढोमेचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनेदेखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ...

आली लहर, केला कहर..!, फोटो शेअर करत सई ताम्हणकर म्हणतेय -'घरी रंगकाम चालू होतं, तशीच आले शूटला' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आली लहर, केला कहर..!, फोटो शेअर करत सई ताम्हणकर म्हणतेय -'घरी रंगकाम चालू होतं, तशीच आले शूटला'

नेहमी फोटोतून भुरळ पाडणाऱ्या सईने यावेळी कॅप्शनमधून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

सई लोकूरनंतर ही मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, केळवणचे फोटो आले समोर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई लोकूरनंतर ही मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, केळवणचे फोटो आले समोर

अभिनेत्री सई लोकूर तीर्थदीप रॉयसोबत नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. त्यानंतर आता आणखीन एक मराठी अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ...

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम दिव्या भटनागरची प्रकृती नाजूक, कोरोनाची लागण झाल्यापासून आहे व्हेंटिलेटरवर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम दिव्या भटनागरची प्रकृती नाजूक, कोरोनाची लागण झाल्यापासून आहे व्हेंटिलेटरवर

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम दिव्या भटनागरची प्रकृती नाजूक आहे. ...

Durgamati Trailer Launch: अंगावर शहारे आणणारा 'दुर्गामती'चा ट्रेलर, भूमी पेडणेकर दिसली दमदार अवतारात - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Durgamati Trailer Launch: अंगावर शहारे आणणारा 'दुर्गामती'चा ट्रेलर, भूमी पेडणेकर दिसली दमदार अवतारात

अभिनेत्री भूमी पेडणेकरचा आगामी चित्रपट 'दुर्गामती'चा ट्रेलर नुकताच भेटीला आला आहे. ...

क्रांती रेडकरने पती समीर वानखेडे यांच्या तब्येतीबाबत केला खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रांती रेडकरने पती समीर वानखेडे यांच्या तब्येतीबाबत केला खुलासा

अभिनेत्री क्रांती रेडकरने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करुन समीर यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. ...

करिश्मा कपूर आणि रवीना टंडनमध्ये झाले होते कडाक्याचं भांडण, उपटले होते एकमेकांचे केस - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा कपूर आणि रवीना टंडनमध्ये झाले होते कडाक्याचं भांडण, उपटले होते एकमेकांचे केस

एकेकाळी करीश्मा कपूर आणि रवीना टंडन कॅटफाइटमुळे खूप चर्चेत आल्या होत्या. ...

मराठमोळ्या नेहा पेंडसेने शेअर केले ग्लॅमरस फोटो, म्हणते - बिनधास्त रहा...! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या नेहा पेंडसेने शेअर केले ग्लॅमरस फोटो, म्हणते - बिनधास्त रहा...!

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने इंस्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. ...