लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
इंजिनिअरिंग सोडून आशिष दीक्षित वळला अभिनय क्षेत्राकडे, लवकरच झळकणार 'टिंडर्स' वेबसीरिजमध्ये - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंजिनिअरिंग सोडून आशिष दीक्षित वळला अभिनय क्षेत्राकडे, लवकरच झळकणार 'टिंडर्स' वेबसीरिजमध्ये

अभिनेता आशिष दीक्षित लवकरच टिंडर्स वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. ...

'दिल्या घरी तू सुखी राहा...!', नव्या सुरूवातीसाठी दिपाली सय्यदने या अभिनेत्रीला दिल्या शुभेच्छा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिल्या घरी तू सुखी राहा...!', नव्या सुरूवातीसाठी दिपाली सय्यदने या अभिनेत्रीला दिल्या शुभेच्छा

अभिज्ञा भावेनंतर आता ही अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ...

Confirmed! शनाया उर्फ रसिका सुनील करतेय या व्यक्तीला डेट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Confirmed! शनाया उर्फ रसिका सुनील करतेय या व्यक्तीला डेट

रसिका सुनील या व्यक्तीला डेट करत असल्याची चर्चा सगळीकडे रंगली होती. मात्र आता याबाबतचा खुलासा खुद्द तिनेच केला आहे. ...

नवीन वर्षात ही मराठमोळी अभिनेत्री अडकतेय लग्नबेडीत, समोर आला मेहंदी सेरेमनीचा व्हिडीओ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन वर्षात ही मराठमोळी अभिनेत्री अडकतेय लग्नबेडीत, समोर आला मेहंदी सेरेमनीचा व्हिडीओ

नवीन वर्षात मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसणार आहे. ...

मानसी नाईकच्या लग्नाचं काउंटडाउन सुरू, बॅचलर पार्टीचे फोटो आले समोर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानसी नाईकच्या लग्नाचं काउंटडाउन सुरू, बॅचलर पार्टीचे फोटो आले समोर

आता मानसीच्या लग्नाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. ...

डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत रजनीकांत, बीपी नियंत्रित करण्यासाठी सुरू आहेत औषधे - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत रजनीकांत, बीपी नियंत्रित करण्यासाठी सुरू आहेत औषधे

रजनीकांत यांची तब्येत अचानक शुक्रवारी बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

अनुष्का शर्मा सोबतच्या पहिल्या भेटीत विराट कोहली झाला होता खूप नर्व्हस, मग घडलं असं काही - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्मा सोबतच्या पहिल्या भेटीत विराट कोहली झाला होता खूप नर्व्हस, मग घडलं असं काही

क्रिकेटच्या मैदानावर नेहमी कॉन्फिडंट असणारा विराट कोहली अनुष्का सोबतच्या पहिल्या भेटीत खूप नर्व्हस झाला होता. ...

GOOD NEWS! शशांक केतकरच्या घरी हलणार पाळणा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :GOOD NEWS! शशांक केतकरच्या घरी हलणार पाळणा

अभिनेता शशांक केतकरच्या घरी देखील लवकरच पाळणा हलणार आहे. ही खुशखबर त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे. ...