लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
'..आता मला काहीही फरक पडत नाही', 'सिटी ऑफ ड्रिम्स'मधील बोल्ड सीनमुळे प्रिया बापट झाली होती ट्रोल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'..आता मला काहीही फरक पडत नाही', 'सिटी ऑफ ड्रिम्स'मधील बोल्ड सीनमुळे प्रिया बापट झाली होती ट्रोल

अभिनेत्री प्रिया बापट हिची वेबसीरिज 'सिटी ऑफ ड्रिम्स'चा दुसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या वेबसीरिजमध्ये तिने पूर्णिमा गायकवाडची भूमिका साकारली आहे. ...

"सिटी ऑफ ड्रिम्स २'मध्ये पूर्णिमाची भूमिका साकारायला जास्त मजा आली'- प्रिया बापट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिटी ऑफ ड्रिम्स २'मध्ये पूर्णिमाची भूमिका साकारायला जास्त मजा आली'- प्रिया बापट

अभिनेत्री प्रिया बापटची 'सिटी ऑफ ड्रिम्स २' वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. ...

मीरा जोशीची 'इंदौरी इश्क' वेबसीरिज झाली रिलीज, पहिल्याच दिवशी शूट केला होता बोल्ड सीन - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मीरा जोशीची 'इंदौरी इश्क' वेबसीरिज झाली रिलीज, पहिल्याच दिवशी शूट केला होता बोल्ड सीन

अभिनेत्री मीरा जोशीची हिंदी वेबसीरिज इंदौरी इश्क रिलीज झाली आहे. या सीरिजमध्ये ती एका वेगळ्याच अंदाजात पहायला मिळणार आहे. ...

'सैराट'नंतर रिंकू राजगुरूमध्ये झाला कायापालट, खुद्द अभिनेत्रीनेच सांगितले या मागचे कारण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'नंतर रिंकू राजगुरूमध्ये झाला कायापालट, खुद्द अभिनेत्रीनेच सांगितले या मागचे कारण

अभिनेत्री रिंकू राजगुरूने सैराटनंतर स्वतःमध्ये खूप बदल केला आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. ...

अरे व्वा..! रिंकू राजगुरूला मराठी सिनेइंडस्ट्रीत काम करताना वाटतो आपलेपणा, वाचा सविस्तर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे व्वा..! रिंकू राजगुरूला मराठी सिनेइंडस्ट्रीत काम करताना वाटतो आपलेपणा, वाचा सविस्तर

रिंकू राजगुरूने मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेइंडस्ट्रीत अभिनयाच्या जोरावर आपली छाप उमटविली आहे. ...

मीरा जोशीचे २ वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, 'बायको अशी हव्वी'मध्ये दिसणार आव्हानात्मक भूमिकेत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मीरा जोशीचे २ वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, 'बायको अशी हव्वी'मध्ये दिसणार आव्हानात्मक भूमिकेत

तब्बल दोन वर्षानंतर मीरा जोशी छोट्या पडद्यावर पुनरागमन करते आहे. ...

'हे खूप भीतीदायक...काल हसणारा माणूस आज जग सोडून जातो', रिंकू राजगुरूचं चाहत्यांना कळकळीचं आवाहन - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हे खूप भीतीदायक...काल हसणारा माणूस आज जग सोडून जातो', रिंकू राजगुरूचं चाहत्यांना कळकळीचं आवाहन

अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ...

5 Years Of Sairat : आज जी काही आहे ती 'सैराट'मुळेच; रिंकू राजगुरूने सांगितला आयुष्यातील 'टर्निंग पॉइंट' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :5 Years Of Sairat : आज जी काही आहे ती 'सैराट'मुळेच; रिंकू राजगुरूने सांगितला आयुष्यातील 'टर्निंग पॉइंट'

प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक मैलाचा दगड येणं महत्वाचं असतं जिथून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते. तसंच काहीस झालं, अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या बाबतीत. ...