लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
अभिनेता सोनू सूद सांगणार देशातील कानाकोपऱ्यातील प्रेरणादायी कथा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता सोनू सूद सांगणार देशातील कानाकोपऱ्यातील प्रेरणादायी कथा

अभिनेता सोनू सूद 'इट हॅपेन्स ओन्ली इन इंडिया' या शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. ...

चांगली कामं, प्रसिद्धी, पैसा मिळाला, पण...; रिंकू राजगुरू एक गोष्ट खूप मिस करते! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चांगली कामं, प्रसिद्धी, पैसा मिळाला, पण...; रिंकू राजगुरू एक गोष्ट खूप मिस करते!

२०१६ ला सैराट चित्रपट प्रदर्शित झाला आणि एका रात्रीत आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू लोकप्रिय झाले. ...

'...तर तो मला थिल्लरपणा वाटतो', सिद्धार्थ चांदेकरने बोल्ड सीनबद्दलचे व्यक्त केले मत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...तर तो मला थिल्लरपणा वाटतो', सिद्धार्थ चांदेकरने बोल्ड सीनबद्दलचे व्यक्त केले मत

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची 'अधांतरी' ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पाहताहेत 'या' संधीची वाट, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पाहताहेत 'या' संधीची वाट, जाणून घ्या याबद्दल

सिद्धार्थ आणि मितालीची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप भावते. ...

सिद्धार्थ चांदेकर म्हणतो, '...हा काळ कधीच विसरू शकणार नाही' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ चांदेकर म्हणतो, '...हा काळ कधीच विसरू शकणार नाही'

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची नुकतीच 'अधांतरी' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...

जितेंद्र जोशीने बोल्ड सीनबद्दलचे मत केले व्यक्त, म्हणाला-'माझे बोल्ड सीन आहेत पण...' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जितेंद्र जोशीने बोल्ड सीनबद्दलचे मत केले व्यक्त, म्हणाला-'माझे बोल्ड सीन आहेत पण...'

जितेंद्र जोशीची नुकतीच कार्टेल ही हिंदी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...

'कोरोना काळात पाहायला मिळाले चांगले-वाईट दिवस'; अभिनेता जितेंद्र जोशीने व्यक्त केल्या भावना - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोरोना काळात पाहायला मिळाले चांगले-वाईट दिवस'; अभिनेता जितेंद्र जोशीने व्यक्त केल्या भावना

अभिनेता जितेंद्र जोशी 'कार्टेल' या हिंदी वेबसीरिजमध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ...

'रंग माझा वेगळा' मालिकेत झाली या अभिनेत्रीची एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' मालिकेत झाली या अभिनेत्रीची एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?

'रंग माझा वेगळा' मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. ...