लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

Actor Chirag Patil : प्रसिद्ध अभिनेता चिराग पाटीलने नुकतीच चाहत्यांना खुशखबर दिली आहे. तो दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. ...

'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज

Rajeshwari Kharat Religion: 'फॅण्ड्री' चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात चर्चेत आली आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर धर्म बदलल्याचे सांगितले आहे. ...

Exclusive : संत पंरपरा, भूमिका अन् दिग्दर्शकांबद्दल सांगतायेत 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'मधील कलाकार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : संत पंरपरा, भूमिका अन् दिग्दर्शकांबद्दल सांगतायेत 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'मधील कलाकार

Sant Dnyaneshwaranchi Muktai Movie: दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' हा चित्रपट १८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

सूर्यनमस्कारावरुन अमृता खानविलकरने ठेवलं नवीन घराचं नाव, म्हणाली- "छोटसं क्युट घर घेतलं आणि मग..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूर्यनमस्कारावरुन अमृता खानविलकरने ठेवलं नवीन घराचं नाव, म्हणाली- "छोटसं क्युट घर घेतलं आणि मग..."

Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या 'सुशीला-सुजीत' सिनेमातील आयटम साँग चिऊताई चिऊताई दार उघडमुळे चर्चेत आहे. सगळीकडे या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. ...

"एका वर्षात महिने असतात १२...", कोकण हार्टेड गर्लनं गुढीपाडव्यानिमित्त घेतला खास उखाणा; कुणाल म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एका वर्षात महिने असतात १२...", कोकण हार्टेड गर्लनं गुढीपाडव्यानिमित्त घेतला खास उखाणा; कुणाल म्हणाला...

Ankita Walawalkar And Kunal Bhagat: अंकिता वालावलकर आणि कुणाल भगतने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या दोघांनी हटके उखाणादेखील घेतला. ...

पहिल्या भेटीतच कुणालने अंकिताकडे दिली होती प्रेमाची कबुली, म्हणाला - "सुरुवातीला तिने मला..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्या भेटीतच कुणालने अंकिताकडे दिली होती प्रेमाची कबुली, म्हणाला - "सुरुवातीला तिने मला..."

कोकण हार्टेड गर्ल नावाने लोकप्रिय असलेली सोशल मीडिया इन्फ्लयुन्सर अंकिता प्रभू वालावलकर (ankita walawalkar) हिने बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत (kunal bhagat) १६ फेब्रुवारी रोजी लग्न केले. ...

LMOTY 2025: कार्तिक आर्यनला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान, म्हणाला-"हा पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी.." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :LMOTY 2025: कार्तिक आर्यनला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान, म्हणाला-"हा पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी.."

LMOTY Awards 2025 Kartik Aaryan:अभिनय क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्सने कार्तिक आर्यनला सन्मानित करण्यात आले. हा सोहळा राजभवनात पार पडला. ...

"एवढे मोठेपणाच्या नावाखाली जगतात आणि...", सयाजी शिंदेंनी आनंदी राहण्यासाठी दिला हा मोलाचा सल्ला - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एवढे मोठेपणाच्या नावाखाली जगतात आणि...", सयाजी शिंदेंनी आनंदी राहण्यासाठी दिला हा मोलाचा सल्ला

Sayaji Shinde : सयाजी शिंदे यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यात त्यांनी त्यांच्या चाहत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. ...