एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन
IPL Auction 2021: Krishappa Gowtham most expensive uncapped गौतमनं व्यावसायिक क्रिकेटची सुरुवात बंगळुरू येथे १५ वर्षांखालील झोनल स्पर्धेतून केली. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर होता ...
IPL Auction 2021 Kyle Jamieson RCB : ऑकलंडच्या या गोलंदाजानं पाकिस्तान संघांचा चांगलाच पाहुणचार घेतला. कसोटी आणि ट्वेंटी-20 मालिकेत त्यानं पाकिस्तानी फलंदाजांची भंबेरी उडवली. ...
IPL Auction 2021 Cheteshwar Pujara CSK : कसोटी फलंदाज म्हणून ठपका लागलेला चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) तब्बल ७ वर्षांनी आयपीएलमध्ये कमबॅक करणार आहे. ...
IPL Auction 2021 : Riley Meredith 17 runs off 1 legal delivery भारताचे समालोचक हर्षा भोगले यांनीही सोशल मीडियावर यामागचं कारण काय? असा सवाल केला. ...
IPL Auction 2021 : Shahrukh Khan शाहरुख खान ( Shahrukh Khan) याला प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्स ( Punjab Kings) संघानं ५.२५ कोटी रुपये मोजले. ...
IPL Auction 2021 : Jhye Richardson किंग्स पंजाबनं ( Kings Punjab) ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज झाय रिचर्डसन ( Jhye Richardson ) याच्यासाठी १४ कोटी मोजल्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्या. ...
IPL Auction 2021 : मिनी ऑक्शन असले तरी चेन्नई सुरू असलेल्या आयपीएल ( IPL 2021) लिलावात परदेशी खेळाडूंवर पैशांचा धो धो पाऊस पडलेला पाहायला मिळाला. ...
IPL Auction 2021, Moeen Ali, Virat Kohli, CSK : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी उत्सुक असल्याची पहिली प्रतिक्रिया मोईन अलीनं दिली. ...