India vs England, 3rd Test : अक्षर पटेल ( Axar Patel) व रविचंद्रन अश्विन ( R Ashwin) यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टीचा लाभ घेत दिवस-रात्र कसोटीत भारताला दुसऱ्या दिवशी इंग्लंडिवरुद्ध १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला. ...
India vs England, 3rd Test : या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ७ तासांचा खेळ झाला आणि त्यात इंग्लंडचा संघ ११२ धावांवर गडगडला व भारतानं ९९ धावांत ३ विकेट्स गमावले. दुसऱ्या दिवशी अवघ्या साडेपाच तासांत निकाल लागला. ...
Virat Kohli's Gujarati praise, IND vs ENG 3rd Test : कारकिर्दीतील दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या अक्षरनं पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ५ अशा एकूण ११ विकेट्स घेतल्या. ...
अवघ्या दोन दिवसांत कसोटीचा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा खेळपट्टीचा ( Pitch) मुद्दा चर्चिला जात आहे. भारताचे माजी खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) आणि इरफान पठाण ( Irfan Pathan) यांनीही या सामन्यानंतर खेळपट्टीवर शंका उपस्थित केली आहे. ...
ICC World Test Championship : न्यूझीलंडनं आधीच अंतिम सामन्याचं तिकीट पक्कं केलं आहे. लॉर्ड्सवर जुलै महिन्यात हा सामना होणार आहे आणि दुसरा फायनलिस्ट कोण, हे भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीच्या निकालानंतर ठरेल. ...
Ind vs Eng 3rd Test Day 2 : Virat Kohli भारतानं तिसऱ्या कसोटीत अवघ्या दोन दिवसांत पाहुण्या इंग्लंडला पाणी पाजलं. इंग्लंडचा दुसरा डाव ८१ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियानं ४९ धावांचे माफक लक्ष्य एकही विकेट न गमावता पार केलं. ...