लाईव्ह न्यूज :

default-image

स्वदेश घाणेकर

क्रिकेट सामन्यात 'मॅन ऑफ दी मॅच' म्हणून खेळाडूला दिलं ५ लिटर Petrol; जाणून घ्या कारण  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रिकेट सामन्यात 'मॅन ऑफ दी मॅच' म्हणून खेळाडूला दिलं ५ लिटर Petrol; जाणून घ्या कारण 

5 litre petrol presented as man of the match रविवारी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला आणि त्यात सनरायझर्स ११ व शगीर तारिक ११ अशा दोन संघांमध्ये सामना झाला. ...

IND vs ENG, 4th Test : इंग्लंडसाठी ट्रिकी खेळपट्टी; टीम इंडिया चौथ्या कसोटीत दोन बदल करून मोठा डाव टाकणार - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 4th Test : इंग्लंडसाठी ट्रिकी खेळपट्टी; टीम इंडिया चौथ्या कसोटीत दोन बदल करून मोठा डाव टाकणार

IND vs ENG, 4th Test : Another tricky turning track टीम इंडियानं तिसरी कसोटी जिंकून ( Pink Ball Test) चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. ...

२०११चा वर्ल्ड कप खेळला, २०१२मध्ये CSKला IPL चॅम्पियन बनवलं अन् आता ऑस्ट्रेलियात चालवतोय बस! - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :२०११चा वर्ल्ड कप खेळला, २०१२मध्ये CSKला IPL चॅम्पियन बनवलं अन् आता ऑस्ट्रेलियात चालवतोय बस!

CSK वीरेंद्र सेहवागला ९९ धावांवर बाद करून तो चर्चेत आला होता कारण त्यानं टाकलेला तो चेंडू नो बॉल होता... ...

Shahid Afridi : शाहिद आफ्रिदीचं नेमकं वय किती?, पाकिस्तानी खेळाडूच्या ट्विटनंतर नेटिझन्सनी घेतलं फैलावर - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shahid Afridi : शाहिद आफ्रिदीचं नेमकं वय किती?, पाकिस्तानी खेळाडूच्या ट्विटनंतर नेटिझन्सनी घेतलं फैलावर

पाकिस्तानाचा माजी कर्णधार आणि मॅच विनर शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) नेहमी कोणत्याना कोणत्या कारणानं चर्चेत असतो. ...

IND vs ENG : जसप्रीत बुमराहची माघार, आता आणखी एक गोलंदाज होणार संघाबाहेर; जाणून घ्या BCCI असं का करणार - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : जसप्रीत बुमराहची माघार, आता आणखी एक गोलंदाज होणार संघाबाहेर; जाणून घ्या BCCI असं का करणार

India vs England : टीम इंडियानं तिसरी कसोटी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून सुरू होणार आहे. ...

एवढी सुंदर पत्नी असताना तू 'डिप्रेशन'मध्ये कसा जाऊ शकतोस?; माजी खेळाडूचा विराट कोहलीला सवाल - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :एवढी सुंदर पत्नी असताना तू 'डिप्रेशन'मध्ये कसा जाऊ शकतोस?; माजी खेळाडूचा विराट कोहलीला सवाल

Virat Kohli Depression भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं २०१४च्या इंग्लंड दौऱ्यावर असताना आपणही डिप्रेशनमध्ये गेल्याचं सांगितलं होतं ...

शाहीन आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जसप्रीत बुमराहच्या नावावर असलेला विक्रम मोडला  - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहीन आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जसप्रीत बुमराहच्या नावावर असलेला विक्रम मोडला 

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदी ( Shaheen Afridi) यानं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. ...

IND vs ENG : टर्निंग खेळपट्टीवर फलंदाजांनी 'रबर सोल'चे शूज घालावेत; मोहम्मद अझरुद्दीनचा अजब गजब सल्ला - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : टर्निंग खेळपट्टीवर फलंदाजांनी 'रबर सोल'चे शूज घालावेत; मोहम्मद अझरुद्दीनचा अजब गजब सल्ला

IND v ENG 2021: Mohammed Azharuddin तिसऱ्या कसोटीतील ३० विकेट्सपैकी २८ विकेट्स या फिरकी गोलंदाजांनी घेतल्या आणि खेळपट्टीवरून वाद सुरू झाला. ...