शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय? मुंबई मुलांचे अपहरण: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली सनरुफने जीव घेतला...! ताम्हिणी घाटात दगड काच फोडून आत घुसला; पुण्याच्या महिलेचा मृत्यू भारतात बंद झाले, मग Dream11 आता 'जगात' गेले! अमेरिका, यूकेसह ११ देशांमध्ये लॉन्च पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा... भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले... ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले... 'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं? हजारो समर्थकांसह बच्चु कडू यांची पोलिसांकडे कूच, जेलभरो आंदोलनाची हाक ऑफिसमधील सहकारी मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ सोलापूर - मासे पकडायला गेलेला तरुण भीमा नदीत वाहून गेला; दुपारपासून शोधकार्य सुरू, अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी येथील घटना
India vs England अहमदाबाद कसोटीत ( Ahmedabad Test) टीम इंडियानं १० विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. ...
Chris Gayle PSL पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्युएत्ता ग्लॅडिएटर्स संघाकडून खेळणाऱ्या गेलनं पहिल्या दोन सामन्यांत 39 व 68 धावांची खेळी केली आहे. त्यानं माघार घेतल्यानं संघाचं टेंशन वाढलं आहे. ...
IPL 2021 Venues & Cities इंडियन प्रीमिअर लीगचे 14वे पर्व भारतातच होणार असल्याचे बीसीसीआयनं स्पष्ट केले आहे. तरीही कोरोना परिस्थिती पाहता बीसीसीआयनं पाच शहरांची निवड केली आहे. त्यात सध्यातरी मुंबईचे नाव नाही. ...
भारताची आघाडीची धावपटू हिमा दास ( Hima Das) हीनं शुक्रवारी आसाम पोलिस दलात उपअधीक्षक ( Deputy Superintendent ) म्हणून शपथ घेतली. ...
Yusuf Pathan Retirement २००७मध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) युवा खेळाडूला पदार्पणाची संधी दिलेल्या खेळाडूनं आज निवृत्ती जाहीर केली. ...
Vijay Hazare Trophy मुंबई इंडियन्सचे ( Mumbai Indians) चे खेळाडू सध्या विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare Trophy ) स्पर्धेत चौकार-षटकारांची आतषबाजी करताना दिसत आहेत. ...
भारताची स्टार धावपटू हिमा दास ( Hima Das) ही जवळपास दीड वर्षानंतर ट्रॅकवर उतरली ...
Asia Cup 2021 World Test Championship final भारत-इंग्लंड ( India vs England) यांच्यातील कसोटी मालिका २-१ अशी यजमानांच्या पारड्यानं झुकली आहे. ...