लाईव्ह न्यूज :

default-image

सुयोग जोशी

नाशिकमधील हजारो मराठा समाज बांधव पुण्याकडे रवाना - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील हजारो मराठा समाज बांधव पुण्याकडे रवाना

शेकडो वाहनांच्या ताफ्यासह मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बुधवारी सकाळी पुण्याकडे रवाना झाले. ...

नाशिकच्या रामकुंड परिसराला विद्युत रोषणाईने झळाळी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या रामकुंड परिसराला विद्युत रोषणाईने झळाळी

अनेक मंदिरांमध्ये भजन , कीर्तन, रामरक्षा स्तोत्र पठण, हनुमानचालीसा पठण, सुंदरकांड, पूजन, आरतीसह महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. ...

शहर स्वच्छ होणार, मनपा आता भंगार वाहने उचलणार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर स्वच्छ होणार, मनपा आता भंगार वाहने उचलणार

याबाबत संबंधितांनी गंभीरपणे विचार करावा अन्यथा, दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेतर्फे देण्यात आला आहे. ...

अयोध्येतील राममंदिर सोहळ्याच्या पाश्व'भूमीवर नाशकात स्वच्छता मोहिमेस प्रारंभ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अयोध्येतील राममंदिर सोहळ्याच्या पाश्व'भूमीवर नाशकात स्वच्छता मोहिमेस प्रारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिलेल्या आदेशास अनुसरून मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या मान्यतेने ३१ जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. ...

मराठा आंदोलनासाठी २४ जानेवारीला जिल्ह्यातून रॅली - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा आंदोलनासाठी २४ जानेवारीला जिल्ह्यातून रॅली

यावेळी नाशिक जिल्ह्यातील सर्व आंदोलक समर्थक २४ रोजी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ जमल्यानंतर मुंबईच्या दिशेने रवाना न होता पुण्याच्या दिशेने रवाना होतील. ...

नाशकात पंतप्रधानांकडून जलपूजन,अन काळारामाचे घेतले दर्शन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात पंतप्रधानांकडून जलपूजन,अन काळारामाचे घेतले दर्शन

राष्ट्रीय युवा महोत्सवातून भारतातील युवा शक्तीला ‘विकसित भारत @२०४७’ संकल्पना साकार करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे.   ...

नाशिक : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भिकाऱ्यांची रवानगी होणार निवारा केंद्रात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भिकाऱ्यांची रवानगी होणार निवारा केंद्रात

एकही भिकारी शोधून सापडणार नाही अशा स्पष्ट सूचना मनपा आयुक्तांनी यंत्रणेला दिल्या आहेत. ...

मनपा शाळेचे विद्यार्थी लेझीमने करणार पंतप्रधानांचे स्वागत; खासगी शाळांतील चारशे विद्यार्थी सज्ज - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा शाळेचे विद्यार्थी लेझीमने करणार पंतप्रधानांचे स्वागत; खासगी शाळांतील चारशे विद्यार्थी सज्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी महापालिका, तसेच खासगी शाळांतील चारशे विद्यार्थी सज्ज झाले आहेत. ...