चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी... केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले "सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र 5G फोन पाच हजारांत! भारतात नवी कंपनी आपले स्मार्टफोन घेऊन येतेय; फोन नवा असणार, पण पार्ट जुने... या गावचे लोक रोज तिकीट काढतात, पण प्रवास करत नाहीत; स्टेशनवर रेल्वेही येते, पण... अरे महाग असला म्हणून काय झाले, जगात तोच सर्वाधिक विकला जातोय...; पहिल्या १० त एक स्वस्तही स्मार्टफोन... वैभव सूर्यवंशीला तर लॉटरीच लागली! IPL मध्ये टाटा कर्व्ह मिळाली, पण... चालवू शकणार नाही पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या पंजाबी युट्यूबरला अटक; ज्योती मल्होत्राशी होतं कनेक्शन आसाम ते मणिपूर पावसाचा प्रकोप! ४८ जणांचा मृत्यू, ६०० ठिकाणी भूस्खलन, १५०० गावांना फटका मध्य प्रदेशात भीषण अपघात, लग्नावरुन परतणाऱ्या व्हॅनवर सिमेंटने भरलेला ट्रक उलटला, ९ जणांचा मृत्यू गंमतच झाली! इंग्लंडचा संघ सायकल चालवत ओव्हलला पोहोचला; वेस्ट इंडिजची टीम मात्र ट्रॅफिकमध्ये अडकली... एसटी कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा इंधनावरील दुचाकी आणि इलेक्ट्रिक दुचाकींच्या विम्यात फरक काय असतो? एकदा दोन्हींचे फायदे पहाच... अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय IPL Final वर काळे ढग! अहमदाबादमध्ये पावसाला सुरुवात; फायनल खेळविली जाणार का? देशातील सर्वात श्रीमंत आमदार महाराष्ट्रातील; सर्वांत गरीब आमदार कोण? आकडा पाहून गरगरतील डोळे... आयपीएल फायनलपूर्वी मोठी बातमी! दोन्ही संघांचे दोन महत्वाचे खेळाडू अनफिट; आणखी एक खेळाडू... युक्रेनला हवे होते तेच रशियाने केले! एक हल्ला होताच विमाने ४०००-५५०० किमी आत नेऊन ठेवली, अन्... कराचीला भूकंपाचे धक्क्यावर धक्के! फायदा घेऊन २१६ कैदी पळाले; तुरुंग अधिकारी मशिदींत पोहोचले...
काही अॅक्शन सीन नक्कीच चांगले चित्रित झाले आहेत. मात्र कमजोर स्क्रीप्टमुळे त्यावर पाणी फेरलं गेलं असून रसिकांना संभ्रमात टाकण्याचं काम केलं आहे. चित्रपटातील गाणी जबरदस्तीनं घुसडण्यात आल्याचं जाणवतं. ... जगभरात फोफावलेला दहशतवाद, धर्म परिवर्तन, देशावरील दहशतवादाचा धोका अशा विषयांची सरमिसळ करून बनवलेला नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. ... चित्रपटाच्या शीर्षकामधील डोंबिवली आणि अभिनेता संदीप कुलकर्णी सोडलं तर या चित्रपटाचा ‘डोंबिवली फास्ट’शी काहीही संबंध नाही. दोन्ही चित्रपटांची तुलना होऊच शकत नाही. डोंबिवली रिटर्न ही एक पूर्णपणे वेगळी कथा आहे. ... लिव्ह इन रिलेशनशिपचा धागा पकडत लुकाछिपी चित्रपटाची कथा काहीशा विनोदी पद्धतीने गुंफण्यात आली आहे. ... बिग बजेट चित्रपट, प्रभास-श्रद्धाची केमिस्ट्री, तुफानी अॅक्शन आणि दमदार स्टारकास्ट यामुळे साहो रसिकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. ... कथेचा नायक करण सेहगल (करण देओल) हा तरूण मनालीमध्ये ट्रेकिंग कंपनी चालवत असतो. तो पर्यटक आणि सेलिब्रिटींचा लाडका गाइड आहे. ... 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा 'शुभ मंगल सावधान' सिनेमाचा सिक्वेल असून या चित्रपटातील प्रेमकथा थोडी हटके आहे. ... रसिकांना खळखळून हसवणं आणि हसता हसता रसिकांच्या डोळ्यात टचकन पाणी आणण्याची किमया इरफानसारखा समर्थ अभिनेताच करु शकतो. ...