गावाच्या ठिकाणी तीसच्या तीस दिवस कधीच नाटकं होत नाही. त्यामुळे या नाट्यगृहांचा वापर चित्रपटगृह म्हणून केला गेला आणि अगदी 20 रू. आणि 30 रू. दराने तिकीट उपलब्ध करून दिले तर सामान्यातील सामान्य माणसाला तिथे जाऊन सिनेमाचा आनंद घेता येईल. ...
या सगळ्या वादावर ते नाना यांना पाठिंबा देणार का या प्रश्नावरही त्यांनी थेट उत्तर दिलं आहे. 'नाना यांच्या पाठिशी जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी' अशा शब्दांत नाना पाटेकर यांना जाहीर समर्थन दिले आहे. ...
मी कधीही कल्पना आणि विचारही केला नव्हता की रसिकांना 'करनजीत कौर- द अनडोल्ट स्टोरी ऑफ सनी लिओनी'चा पहिला सीझन इतका आवडेल.लोकांच्या त्यावरील प्रतिक्रिया आणि त्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून मी अक्षरक्ष: भारावले आहे. ...
‘लिफ्टमन’ 'झी 5' ची ही धम्माल वेबसिरीज आहे. या वेबसिरीजमध्ये भाऊ कदम लिफ्टमनच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मराठीसह अन्य दहा भाषांमध्ये लिफ्टमन ही वेबसिरीज रसिकांच्या भेटीला येणार आहे. ...
अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहेत. पहिल्यांदाच ऑनस्क्रीन एकत्र येणा-या वरुण आणि अनुष्काचा हटके लूक रसिकांना पाहता येणार आहे. ...
‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट स्वातंत्र्य दिनी रिलीज होतो आहे. म्हणजेच, या चित्रपटाचा ‘गोल्ड’ आणि ‘यमला पगला दीवाना फिरसे’ चित्रपटांशी बॉक्सआॅफिस संघर्ष बघायला मिळणार आहे. ...