लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सुशांत जाधव

सुशांत जाधव हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर-ऑनलाईन कॉन्टेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते डिजिटल पत्रकारितेत काम करत आहेत. क्रिकेट, क्रीडा क्षेत्रातील अन्य घडामोडी, समाज माध्यमातील ट्रेंडिंग घडामोडी या विषयावर ते लेखन करतात. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रानडे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँण्ड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविकाचे शिक्षण घेतले आहे. 'लोकमत' आधी त्यांनी वे टू शॉर्ट न्यूज अ‍ॅप, लोकसत्ता, पुढारी, क्वोरा मराठी, हिंदुस्थान टाइम्स मराठी, सकाळ आणि मेन्स एक्सपी मराठी या डिजिटल माध्यमात काम केलं आहे.
Read more
वरुण चक्रवर्तीचा 'मैं हूं ना' शो'! पण हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वरुण चक्रवर्तीचा 'मैं हूं ना' शो'! पण हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी...

टीम इंडियानं झाकून ठेवलेला हुकमी एक्का बाहेर काढला अन् त्यानं एकट्यानं किवींच्या फलंदाजीतील जीव काढला ...

..अन् मास्टर ब्लास्टर सचिनच्या भात्यातून आला 'फ्लॅशबॅक'मध्ये घेऊन जाणारा सिक्सर (VIDEO) - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :..अन् मास्टर ब्लास्टर सचिनच्या भात्यातून आला 'फ्लॅशबॅक'मध्ये घेऊन जाणारा सिक्सर (VIDEO)

पन्नाशी ओलांडल्यावर सचिननं पुन्हा दाखवले तेवर, त्याचा हा फटका २००३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत सचिनने इंग्लंडच्या कॅडिकला मारलेल्या षटकाराची आठवण करून देणारा होता. ...

घटस्फोटीत ११ क्रिकेटर्सच्या यादीत नवऱ्याचं नाव; याचा पाक दिग्गजाच्या दुसऱ्या 'बेगम'ला आला राग - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :घटस्फोटीत ११ क्रिकेटर्सच्या यादीत नवऱ्याचं नाव; याचा पाक दिग्गजाच्या दुसऱ्या 'बेगम'ला आला राग

.. अन् दिग्गज क्रिकेटरच्या दुसऱ्या बायकोची तळपायाची आग गेली मस्तकाला, नेमकं काय घडलं? ...

लांब भाला फेकणारे अनेक; पण त्यात 'गोल्ड'चा दावेदार फक्त अन् फक्त नीरज चोप्रा; जाणून घ्या कारण - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लांब भाला फेकणारे अनेक; पण त्यात 'गोल्ड'चा दावेदार फक्त अन् फक्त नीरज चोप्रा; जाणून घ्या कारण

नीरज चोप्रा मैदानात उतरणार असला की, "गो फॉर गोल्ड..." ही ओळ आपसूक ओठांवर येते. कारण सातत्याने त्याने ही गोष्ट करून दाखवली आहे. ...