लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सूर्यकांत वाघमारे

धक्कादायक! किरकोळ वादातून बाप-मुलावर चाकूने वार; हल्लेखोरांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! किरकोळ वादातून बाप-मुलावर चाकूने वार; हल्लेखोरांवर गुन्हा दाखल

बुधवारी रात्री ११ च्या सुमारास तुर्भे स्टोअर येथे हा प्रकार घडला आहे. ...

एकाच दिवशी अपघाताच्या तीन घटना, दोघांची प्रकृती चिंताजनक; अपघात करणाऱ्या वाहन चालकांनी ठोकली धूम - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एकाच दिवशी अपघाताच्या तीन घटना, दोघांची प्रकृती चिंताजनक; अपघात करणाऱ्या वाहन चालकांनी ठोकली धूम

सोमवारी नेरुळ व तुर्भे एमआयडीसी याठिकाणी अपघाताच्या तीन घटना घडल्या आहेत. त्यापैकी दोन घटना दुचाकीस्वारांसोबत तर एक घटना पादचाऱ्यासोबत घडली आहे. याप्रकरणी नेरुळ व तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

उद्धव ठाकरे समर्थकांवर गुन्हा, दसरा मेळाव्यासाठी जाताना दिली मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उद्धव ठाकरे समर्थकांवर गुन्हा, दसरा मेळाव्यासाठी जाताना दिली मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

देशमुख टोळीचे पोलिसांनी मोडले कंबरडे, पाचव्यांदा लागणार मोक्का - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :देशमुख टोळीचे पोलिसांनी मोडले कंबरडे, पाचव्यांदा लागणार मोक्का

नवी मुंबईत गुन्हेगारी दहशत पसरवून पाहणाऱ्या विकी देशमुख याच्या टोळीवर पाचवा मोक्का लावण्याच्या प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे. ...

महापे एमआयडीसीत आढळली मानवी कवटी, कुत्र्याने आणून टाकल्याचे सीसीटीव्हीत उघड  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापे एमआयडीसीत आढळली मानवी कवटी, कुत्र्याने आणून टाकल्याचे सीसीटीव्हीत उघड 

महापे एमआयडीसी परिसरातील एका कंपनी बाहेर हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी मानवी कवटी असल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. ...

अवैध पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक; गुन्हे शाखेची कारवाई, देशी कट्ट्यासह दोन काडतूस जप्त  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अवैध पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक; गुन्हे शाखेची कारवाई, देशी कट्ट्यासह दोन काडतूस जप्त 

न्हावा गावामध्ये एकजण अवैध पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. ...

बहिणीसोबतच्या गैरवागणुकीचे कारण विचारल्याने मारहाण; घणसोलीमधील घटना - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीसोबतच्या गैरवागणुकीचे कारण विचारल्याने मारहाण; घणसोलीमधील घटना

लिफ्ट देऊन अर्ध्यात उतरवल्याने झाला वाद  ...

ड्रायडेतही दारू विकणाऱ्या हॉटेलवर कारवाई, कोपर खैरणेतला प्रकार  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ड्रायडेतही दारू विकणाऱ्या हॉटेलवर कारवाई, कोपर खैरणेतला प्रकार 

कोपर खैरणे सेक्टर १८ येथील क्लासिक हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून हि कारवाई केली आहे ...