लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सूर्यकांत वाघमारे

एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये अग्नितांडव; २५ हून अधिक गाळे खाक, अवैध गोडाऊन दुर्घटनांना कारणीभूत  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये अग्नितांडव; २५ हून अधिक गाळे खाक, अवैध गोडाऊन दुर्घटनांना कारणीभूत 

एपीएमसीच्या फळ मार्केट मध्ये आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. ...

यूपी प्रमाणेच नवी मुंबईतही गुंडांच्या मालमत्तेवर बुलडोजर, विकी देशमुखच्या साम्राज्यावर हातोडा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :यूपी प्रमाणेच नवी मुंबईतही गुंडांच्या मालमत्तेवर बुलडोजर, विकी देशमुखच्या साम्राज्यावर हातोडा

पनवेलच्या गव्हाण गावातील घरभवती केलेले अतिक्रमण जिमनदोस्त करण्यास सुरवात. घरभबतीची जागा बळकावून घातली होती भिंत. ...

वाशीत बेवारस मृतदेह आढळला - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशीत बेवारस मृतदेह आढळला

वाशी गाव येथील जागृतेश्वर मंदिराच्या मागील बाजूस हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी खाडीकिनारी भागात काही अंतरावर एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळावी होती. ...

व्यावसायिकाकडे हप्ता मागणाऱ्या दोघांवर गुन्हा; पैसे न दिल्यास दुकान जाळण्याची धमकी  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :व्यावसायिकाकडे हप्ता मागणाऱ्या दोघांवर गुन्हा; पैसे न दिल्यास दुकान जाळण्याची धमकी 

दिघा येथील व्यावसायिकाकडे ३ हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कॉलसेंटरचा भांडाफोड; आंतराष्ट्रीय कॉलला दिसायचा भारतीय नंबर, "कॉल राऊंटिंग" करून मिळवायचे नफा  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कॉलसेंटरचा भांडाफोड; आंतराष्ट्रीय कॉलला दिसायचा भारतीय नंबर, "कॉल राऊंटिंग" करून मिळवायचे नफा 

देशातील काही व्यक्तींना त्यांच्या विदेशातील नातेवाईकांनी कॉल केल्यास मोबाईलवर भारतातले नंबर दिसत असल्याच्या काही तक्रारी डिपार्टमेंट ऑफ टेली कम्युनिकेशनला मिळाल्या होत्या. ...

Crime News: साहिलच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, तिघे अल्पवयीन, भेटीसाठी बोलावून काढला काटा  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Crime News: साहिलच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, तिघे अल्पवयीन, भेटीसाठी बोलावून काढला काटा 

Crime News: कोपर खैरणे येथे अल्पवयीन मुलाच्या हत्येची घटना बुधवारी घडली होती. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यातले तिघे अल्पवयीन आहेत. साहिल सोबतच्या वादातून त्यांनी त्याला भेटीसाठी बोलावून काटा काढल्याचे समोर आले आहे. ...

Crime News: धक्कादायक! दगडाने ठेचून अल्पवयीन मुलाची हत्या, कोपर खैरणेतली घटना  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News: धक्कादायक! दगडाने ठेचून अल्पवयीन मुलाची हत्या, कोपर खैरणेतली घटना 

Crime News: अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचुन हत्या केल्याची घटना कोपर खैरणेत घडली आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून मारेकरुंचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ...

...ती भेट ठरली अखेरची, मित्राच्या भेटीला आलेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू, मित्रावर अपघाताचा गुन्हा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :...ती भेट ठरली अखेरची, मित्राच्या भेटीला आलेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू, मित्रावर अपघाताचा गुन्हा

Accident News: मित्राच्या भेटीसाठी आलेल्या तरुणाचा परत मुंबईला जात असताना अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तीन दिवसाच्या उपचारानंतर त्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ...