Navi Mumbai : कंपनीच्या सुरक्षारक्षकांना बांधून दिड लाखाच्या साहित्यांची चोरी केल्याची घटना महापे एमआयडीसीत घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चौघांविरोधात रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ...
Navi Mumbai: पाच हजार रुपये घेऊनही टीशर्टवर नाव न छापल्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री कोपर खैरणेत घडली. यामध्ये दोघांवर कोयत्याने वार झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...