लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रस्त्यावरील अस्वचतेची तक्रार करूनही दुर्लक्ष, प्रशासनाने तिथले घाणीचे ढिगारे न हटवल्यास शुक्रवारी स्वखर्चाने आपण ते हटवू असा इशारा देऊन प्रशासनाची लक्तरे काढली ...
निवृत्त शासकीय अधिकाऱ्याच्या घरी लाचलुचपत प्रतिबंध विभागाची धाड पडल्याचे भासवून ३४ लाख ८५ हजाराचा ऐवज लुटणाऱ्या टोळीला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. ...