लाईव्ह न्यूज :

default-image

सूर्यकांत वाघमारे

महापे एमआयडीसीत आढळली मानवी कवटी, कुत्र्याने आणून टाकल्याचे सीसीटीव्हीत उघड  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापे एमआयडीसीत आढळली मानवी कवटी, कुत्र्याने आणून टाकल्याचे सीसीटीव्हीत उघड 

महापे एमआयडीसी परिसरातील एका कंपनी बाहेर हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी मानवी कवटी असल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. ...

अवैध पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक; गुन्हे शाखेची कारवाई, देशी कट्ट्यासह दोन काडतूस जप्त  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अवैध पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक; गुन्हे शाखेची कारवाई, देशी कट्ट्यासह दोन काडतूस जप्त 

न्हावा गावामध्ये एकजण अवैध पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. ...

बहिणीसोबतच्या गैरवागणुकीचे कारण विचारल्याने मारहाण; घणसोलीमधील घटना - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीसोबतच्या गैरवागणुकीचे कारण विचारल्याने मारहाण; घणसोलीमधील घटना

लिफ्ट देऊन अर्ध्यात उतरवल्याने झाला वाद  ...

ड्रायडेतही दारू विकणाऱ्या हॉटेलवर कारवाई, कोपर खैरणेतला प्रकार  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ड्रायडेतही दारू विकणाऱ्या हॉटेलवर कारवाई, कोपर खैरणेतला प्रकार 

कोपर खैरणे सेक्टर १८ येथील क्लासिक हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून हि कारवाई केली आहे ...

कारागृहातील कैद्यांनी सुट्टीची साधली संधी; दोघे फरार, कोरोनाकाळात केले होते रजेवर मुक्त  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कारागृहातील कैद्यांनी सुट्टीची साधली संधी; दोघे फरार, कोरोनाकाळात केले होते रजेवर मुक्त 

कोरोनामुळे कारागृहातून मुक्त केलेल्या कैद्यांनी पुन्हा कारागृहात हजर होण्याच्या आदेशांना केराची टोपली दाखवली आहे. ...

धक्का लागल्याच्या वादातून हाणामारी; तुर्भे स्टोअरची घटना  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :धक्का लागल्याच्या वादातून हाणामारी; तुर्भे स्टोअरची घटना 

चायनीज सेंटरच्या ठिकाणी पार्सल घेण्यासाठी आलेल्या तरुणाचा त्याच परिसरातील तरुणाला धक्का लागल्याने झालेल्या वादातून हाणामारीची घटना घडली आहे. ...

ग्रामीण कौशल्य योजनेत ७ कोटींचा अपहार; ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ग्रामीण कौशल्य योजनेत ७ कोटींचा अपहार; ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल 

गरजूंना प्रशिक्षण योजनेच्या अटी शर्तींचा भंग  ...

तीन महिन्यांनी हाती लागला ठग; पूजेच्या बहाण्याने महिलेला घातला होता गंडा  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तीन महिन्यांनी हाती लागला ठग; पूजेच्या बहाण्याने महिलेला घातला होता गंडा 

याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...